ताज्या बातम्या
-
“बचेरी येथे श्री स्वामी समर्थां च्या मुर्ती प्रतिष्ठापनेच्या कार्यक्रमाची जय्यत तयारी”
पिलीव (बारामती झटका) रघुनाथ देवकर यांजकडून माळशिरस तालुक्यातील पिलीव गावाच्या बचेरी येथे श्री महालक्ष्मीभक्त स्व. हरिभाऊ कांबळे यांचे नातू व…
Read More » -
नातेपुते नगरीचे माजी पोलीस पाटील समाजरत्न राजेंद्रभाऊ पाटील यांच्या परिवाराची खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी सांत्वनपर भेट घेतली.
नातेपुते (बारामती झटका) नातेपुते नगरीचे बुजुर्ग व्यक्तिमत्व माजी पोलीस पाटील समाजरत्न राजेंद्रभाऊ पाटील यांचे दि. 19 फेब्रुवारी 2024 रोजी वयाच्या…
Read More » -
संघर्षयात्री दादासाहेब हुलगे यांच्या युवराजाचे नामकरण मोठ्या थाटामाटात संपन्न झाले….
माळशिरस (बारामती झटका) गोरडवाडी येथे संघर्षयात्री दादासाहेब हुलगे यांच्या युवराजाचे नामकरण १९ फेब्रुवारी शिवजयंती या ऐतिहासिक दिवसाचा मुहर्त साधून सोमवार…
Read More » -
नातेपुते नगरीचे पोलीस पाटील, गोरगरिबांचे कैवारी समाजरत्न राजेंद्रभाऊ पाटील यांचे दुःखद निधन…
माळशिरस तालुक्याच्या पश्चिम भागातील तारा निखळला; गोरगरिबांचा तारणहार हरपला नातेपुते (बारामती झटका) नातेपुते नगरीचे माजी पोलीस पाटील गोरगरिबांचे तारणहार राजेंद्रभाऊ…
Read More » -
सुरवडी येथे नीरा-देवघर सुरवडी कालव्याचा शुभारंभ व भूमिपूजन संपन्न होणार
आ. शहाजीबापू पाटील यांच्या शुभहस्ते खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली व ज्येष्ठ नेते प्रल्हादराव साळुंखे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत…
Read More » -
देशाचे नेते केंद्रीय माजी कृषी मंत्री व संरक्षण मंत्री देशाचे नेते शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या हस्ते बारामती झटका अँड्रॉइड ॲप चा शुभारंभ
बारामती (बारामती झटका) बारामती नावाची देशासह परदेशात ओळख निर्माण करणारे केंद्रीय माजी कृषी मंत्री व संरक्षण मंत्री देशाचे नेते शरदचंद्रजी…
Read More » -
अकलूजचे प्रांताधिकारी श्री. नामदेव टिळेकर यांची बदली, नव्याने श्रीमती विजया पांगारकर यांची नियुक्ती…
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या अनुषंगाने 41 उपजिल्हाधिकारी यांच्या बदलीचे आदेश… अकलूज (बारामती झटका) अकलूज प्रांत अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी…
Read More » -
मध्य रेल्वे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कोल्हापूर एक एकेरी विशेष गाडी चालवणार व्हाया पुणे, सांगली
मुंबई (बारामती झटका) मध्य रेल्वे प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई ते कोल्हापूर विशेष शुल्कावर एक…
Read More » -
अखिल भारतीय माळी शिक्षण संस्थेला पाच लाख रुपये देणगी
माळी शिक्षण संस्थेचा मेळावा संपन्न माळीनगर (बारामती झटका) अखिल भारतीय माळी शिक्षण संस्थेची विश्वस्त, मध्यवर्ती कार्यकारिणी सभा व समाज बांधव…
Read More » -
लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांच्या विधानसभेतील लक्षवेधीने जिल्हाधिकारी कार्यालयाचे लक्ष वेधले…
पिलीव येथील श्री महालक्ष्मी यात्रेच्या नियोजनाबाबत समन्वय समितीची बैठक जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार… भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या पिलीवच्या श्री महालक्ष्मी…
Read More »