Uncategorizedताज्या बातम्या
धक्कादायक बातमी : दारूबंदी अधिकाऱ्याचाच अति दारू पिल्याने मृत्यू.
रायगड (बारामती झटका) लोकमत साभार
महाड तालुक्यातील दारूबंदी अधिकाऱ्याला नेहमी अति प्रमाणात दारू पिण्याची सवय होती. जास्त प्रमाणात दारू प्यायल्यामुळे त्याचा बुधवारी दुपारी साडेचार वाजता मृत्यू झाला.


महाड शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बालाजी शिवाजी माने हे दारूबंदी कार्यालय महाड येथे निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क म्हणून कार्यरत होते. त्यांना अति प्रमाणात दारू पिण्याची सवय होती.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

