छत्रपती शिवाजी महाराजांनी संपुर्ण क्रांती केली – तुषार उमाळे
टेंभुर्णी (बारामती झटका)
छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभे करून मानवजातीच्या कल्याणासाठी मोठे काम केले. त्यांनी व्यवस्था परिवर्तन करून संपूर्ण क्रांती केली, असे प्रतिपादन संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटक, शिव व्याख्याते इंजिनिअर तुषार उमाळे यांनी केले. मराठा सेवा संघ व संभाजी ब्रिगेड प्रणित मध्यवर्ती शिवजन्मोत्सव सोहळा टेंभुर्णी आयोजित “शिवचरित्र आणि वर्तमान परिस्थिती” या विषयावर आयोजित व्याख्यानाच्या कार्यक्रमात ते बोलत होते.
आजच्या राजकारणाची पातळी घसरली आहे. छत्रपती शिवाजी महाराज हेच आजच्या तरूणाईंचे खरे नेते आहेत. त्यामुळे तरूणांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवावा. असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
याप्रसंगी तात्यासाहेब पाटील जिल्हाध्यक्ष मराठा सेवा संघ, दिनेश जगदाळे राज्य का. सदस्य संभाजी ब्रिगेड, मनोजकुमार गायकवाड राज्य सहसंघटक संभाजी ब्रिगेड, शिवश्री निलेश देशमुख तालुका अध्यक्ष मराठा सेवा संघ, संजय बाबा कोकाटे, संजय दादा पाटील भिमानगर मा. जि. प. सदस्य, तुकाराम ढवळे चेअरमन खरेदी विक्री संघ, शिवाजीराव पाटील जि. प. सदस्य,भारत लटके तालुका अध्यक्ष संभाजी ब्रिगेड, सुरज भैय्या देशमुख युवा नेते टेंभुर्णी, रावसाहेबनाना देशमुख जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी, गणेश बापू केचे, दत्ताभाऊ ढवळे मा. उपसरपंच, जयवंत पोळ जिल्हाध्यक्ष, वैभव भैय्या महाडिक ग्रामपंचायत सदस्य, महेश दादा पाटील, अमोल शेठ जगदाळे, बाबा धोत्रे, सुधीर महाडिक, सोमनाथ काका कदम ग्रामपंचायत सदस्य, हनुमंत अण्णा चव्हाण मा. उपसरपंच, दिलीप भोसले, सचिन होदाडे ग्रामपंचायत सदस्य, रामचंद्र शिंदे, विनोद पाटील, दिगंबर बापू मिसाळ ता. अध्यक्ष संभाजी ब्रिगेड माळशिरस, संगीता ताई गायकवाड जि. अध्यक्ष संभाजी ब्रिगेड महिला आघाडी, औदुंबर महाडिक अध्यक्ष, मयूर काळे, बंटीनाना बोबडे ता. अध्यक्ष काँग्रेस, राजकुमार ढेकणे, मधुकर देशमुख ता. अध्यक्ष शिवसेना, राहुल चव्हाण वंचित बहुजन आघाडी, विशाल नवगिरे वंचित बहुजन आघाडी, गोरख देशमुख, दीपक पाटील, नाना ढवळे, गोरख खटके, रेवण ढवळे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी कोमल घाडगे पीएसआय, ज्ञानेश्वर बबन भांगिरे, अभिजीत लोकरे, दिपाली लंगोटे दुय्यम निबंधक, अमर भीमराव मुळे सह आयुक्त, शिवाजी गवळी आदर्श ग्रामसेवक महाराष्ट्र राज्य आदींचा सत्कार करण्यात आला.
विविध खेळ आणि स्पर्धा –
पृथ्वीराज घाडगे – खेलो इंडिया सुवर्णपदक
श्रेया रामचंद्र शिंदे – हॉलीबॉल सुवर्णपदक
गौरी आनंद ढवळे – रायफल शूटिंग रौप्य पदक
रेश्मा सागर लोकरे – सुवर्णपदक
सोनम कैलास देशमुख – धनुर्विद्या रोप्य पदक
सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक सचिन बापू जगताप जिल्हाध्यक्ष संभाजी ब्रिगेड यांनी केले तर आभार प्रदर्शन सचिन खुळे शहराध्यक्ष संभाजी ब्रिगेड टेंभुर्णी यांनी मानले.
बाळासाहेब वागज ता उपाध्यक्ष, शंकर नागणे – जि. का. सचिव, अजय गायकवाड – ता. अध्यक्ष का. आघाडी, विलास कोठावळे – शहराध्यक्ष टेंभुर्णी, नागेश खरसांडे, विजय काळे – मराठा सेवा संघ संस्थापक सदस्य, अविनाश नांगरे, योगेश मुळे, नितीन मुळे, दादा मुळे, सुरज देशमुख, सचिन पराडे – ता. उपाध्यक्ष माळशिरस, सतीश चांदगुडे – ता. कार्याध्यक्ष, रुपेश पाटील, नागेश बोबडे, महेश देशमुख, सागर पवार, आकाश गाजरे, दादा भोसले, सुरज पवार, दादा देशमुख, राजाभाऊ पाटील, सौरभ डोके आदी उपस्थित होते.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.
This article was a fantastic blend of information and insight. It really got me thinking. Let’s dive deeper into this topic. Click on my nickname for more thought-provoking content!
Поиск в гугле