चि. हरी ऐवळे, धानोरे आणि चि. सौ. कां. अमृता गेजगे, नांदगाव यांचा शाही शुभविवाह सोहळा होणार संपन्न

श्री. धर्मा ऐवळे, धानोरे आणि श्री. संजय गेजगे, नांदगाव यांच्या रेशीमगाठी ऋणानुबंधात जुळणार
धानोरे (बारामती झटका)
श्री. धर्मा शंकर ऐवळे, मु. पो. धानोरे, ता. माळशिरस यांचे सुपुत्र चि. हरी (B.E. Civil, M-Tech Structure) आणि श्री. संजय रावजी गेजगे, मु. पो. नांदगाव, ता. नांदगाव यांची सुकन्या चि. सौ. कां. अमृता उर्फ काजल (B.A., ITI, Electronic) यांचा शाही शुभविवाह सोहळा सोमवार दि. २२/०१/२०२४ रोजी दुपारी १२ वाजून ५० मिनिटे या शुभ मुहूर्तावर श्री संत ज्ञानेश्वर माऊली मंगल कार्यालय, नांदगाव, एकवीरा देवी मंदिराच्या पाठीमागे, ता. नांदगाव, येथे संपन्न होणार आहे.


लग्नाच्या घाईगडबडीत नजर चुकीने आमंत्रण द्यायचे राहून गेले असल्यास हेच आमंत्रण समजून वधूवरांना अक्षतारूपी आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन ऐवळे आणि गेजगे परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.