चि. निरज कोतमिरे, अकलूज आणि चि. सौ. कां. श्रद्धा खडके, करमाळा यांचा शाही शुभविवाह सोहळा संपन्न होणार…

प्रेषक
श्री. शांतीलाल प्रभाकर कोतमिरे
श्री. संतोष प्रभाकर कोतमिरे
श्री. रोहित शांतीलाल कोतमिरे.
अकलूज (बारामती झटका)
स्व. प्रभाकर श्रीपती कोतमिरे यांचे नातू व सौ. उमादेवी व श्री. शांतीलाल प्रभाकर कोतमिरे, रा. अकलूज, ता. माळशिरस यांचे द्वितीय चि. निरज कोतमिरे आणि स्व. नामदेव बन्सी खडके यांची नात व सौ. सुनीता व श्री. राजू नामदेव खडके, रा. करमाळा, ता. करमाळा यांची चतुर्थ कन्या चि. सौ कां. श्रद्धा खडके यांचा शाही शुभविवाह सोहळा रविवार दि. 08/06/2025 रोजी दुपारी 12 वा. 25 मि. या शुभ मुहूर्तावर स्वयंवर मंगल कार्यालय पंचवटी, अकलूज, अकलूज-माळीनगर रोड, ता. माळशिरस, येथे संपन्न होणार आहे. तरी मित्रपरिवार व नातेवाईक यांनी शुभकार्यास उपस्थित राहावे, असे प्रेषक श्री. शांतीलाल प्रभाकर कोतमिरे, श्री. संतोष प्रभाकर कोतमिरे, श्री. रोहित शांतीलाल कोतमिरे व समस्त कोतमिरे परिवार अकलूज यांच्या वतीने नम्र आवाहन करण्यात येत आहे.
लग्नाच्या घाईगडबडीत नजरचुकीने आपणांस निमंत्रण अथवा आमंत्रण देण्याचे राहून गेले असल्यास हेच निमंत्रण समजून वधूवरांना शुभ आशीर्वाद देण्यास सहकुटुंब सहपरिवार यावे, असे आपले नम्र सौ. उमादेवी व श्री. शांतीलाल प्रभाकर कोतमिरे, सौ. वैशाली व श्री. संतोष प्रभाकर कोतमिरे, सौ. रचना व श्री. रोहित शांतीलाल कोतमिरे, श्री. संजय प्रभाकर कोतमिरे व समस्त कोतमिरे परिवार यांच्या वतीने उपस्थित राहण्याचे नम्र आवाहन करण्यात येत आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.