चि. प्रकाश खरात, कोंडबावी व चि. सौ. कां. साक्षी माने, मोटेवाडी, चि. शिवाजी खरात, कोंडबावी व चि. सौ. कां. धनश्री बर्वे, मांडवे, चि. अमोल खरात, कोंडबावी व चि. सौ. कां. कोमल कारंडे, महीम यांचा शाही शुभ विवाह सोहळा संपन्न

प्रेषक
श्री. सचिन शिवाजी वावरे
मा. नगराध्यक्ष, माळशिरस
श्री. लक्ष्मण साहेबराव हरणावळ
संस्थापक अध्यक्ष, गुरुकुल विद्या मंदिर गोखळी
श्री. विजय सदाशिव खरात
उद्योजक, माऊली स्टोन क्रेशर कोंडबावी
श्री. सागर शिवाजी खरात
युवाउद्योजक, कोंडबावी
कोंडबावी (बारामती झटका)
कै. ज्ञानदेव रामा खरात यांचे नातू व श्री. श्रीमंत ज्ञानदेव खरात रा. कोंडबावी, ता. माळशिरस यांचे सुपुत्र चि. प्रकाश आणि कै. कृष्णा दाजी माने यांची नात व श्री. सचिन कृष्णा माने रा. मोटेवाडी, ता. माळशिरस यांची सुकन्या चि. सौ. कां. साक्षी तसेच कै. नारायण सोपान खरात यांचे नातू व श्री. भानुदास नारायण खरात रा. कोंडबावी, ता. माळशिरस यांचे ज्येष्ठ सुपुत्र चि. शिवाजी व श्री. अर्जुन बाबा बर्वे यांची नात व श्री. सचिन अर्जुन बर्वे रा. मांडवे, ता. माळशिरस यांची सुकन्या चि. सौ. कां. धनश्री, त्याचबरोबर कै. नारायण सोपान खरात यांचे नातू व श्री. भानुदास नारायण खरात रा. कोंडबावी, ता. माळशिरस यांचे द्वितीय सुपुत्र चि. अमोल व श्री. सुखदेव कोंडीबा कारंडे यांची नात व श्री. परमेश्वर सुखदेव कारंडे रा. महीम, ता. सांगोला यांची सुकन्या चि. सौ. कां. कोमल यांचा शाही शुभविवाह सोहळा शनिवार दि. ०५/०७/२०२५ रोजी दुपारी ०२ वा. ०५ मि. या शुभमुहूर्तावर स्वयंवर मंगल कार्यालय, अकलूज-माळीनगर रोड, पंचवटी, ता. माळशिरस येथे संपन्न होणार आहे.

विवाह म्हणजे जीवांचे मधुर मिलन, दोन घराण्यात ऋणानुबंध निर्माण करणारा सोहळा, आप्तस्वकीयांची उपस्थिती हे या सोहळ्याचे रंग, प्रतीक्षा आहे आपल्या आगमनाची, आशीर्वादांची आणि आपल्या शुभेच्छांची, आपल्या सानिध्यात हा सोहळा साजरा होऊन उभयतांना शुभाशीर्वाद देण्यासाठी उपस्थित राहण्याचे आग्रहाचे निमंत्रण प्रेषक श्री. सचिन शिवाजी वावरे मा. नगराध्यक्ष, माळशिरस, श्री. लक्ष्मण साहेबराव हरणावळ संस्थापक अध्यक्ष, गुरुकुल विद्या मंदिर गोखळी, श्री. विजय सदाशिव खरात उद्योजक, माऊली स्टोन क्रेशर कोंडबावी, श्री. सागर शिवाजी खरात युवाउद्योजक, कोंडबावी यांच्या वतीने करण्यात आले आहे.
तरी लग्नाच्या घाईगडबडीत नजरचुकीने आपणांस आमंत्रण निमंत्रण द्यायचे राहून गेले असल्यास हेच आमंत्रण समजून उपस्थित राहण्याचे आवाहन खरात, माने, बर्वे आणि कारंडे परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



