ताज्या बातम्या

चि. सौ. कां. शिवलीला महाडिक, मळोली व चि. चैतन्य नागणे, उपरी यांचा शाही शुभविवाह सोहळा संपन्न होणार.

मळोली (बारामती झटका)

श्री. महादेव एकनाथ महाडिक यांची नात व सौ. रेखा व श्री. सुनील महादेव महाडिक रा. मळोली, ता. माळशिरस यांची सुकन्या चि. सौ. कां. शिवलीला आणि स्व. तुकाराम आत्माराम नागणे यांचे नातू व सौ. ठकुबाई व श्री. हणमंत तुकाराम नागणे रा. उपरी, ता. पंढरपूर, यांचे चिरंजीव चैतन्य यांचा शाही शुभविवाह सोहळा बुधवार दि. 28/08/2024 रोजी दुपारी 12 वाजून 23 मिनिटे या शुभ मुहूर्तावर भाग्यलक्ष्मी मंगल कार्यालय, यल्लमा देवी मंदिर समोर, वाखरी, ता. पंढरपूर, येथे संपन्न होणार आहे.

तरी मित्रपरिवार व नातेवाईक यांनी वधूवरांना अक्षतारूपी शुभाशीर्वाद देण्यासाठी उपस्थित रहावे अशी महाडिक, जाधव, पवार, काळे, सावंत, नागणे परिवार यांच्या वतीने नम्र विनंती करण्यात येत आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Leave a Reply

Back to top button