ताज्या बातम्या

चि. सौ. कां. गौरी पालवे पाटील, मांडवे व चि. आशिष बंडगर पाटील, मदनवाडी भिगवन यांचा शाही शुभ विवाह सोहळा संपन्न होणार..

प्रेषक – श्री. जयवंतराव मारुती पालवे पाटील माजी सदस्य, पंचायत समिती, माळशिरस, मु. पो. मांडवे, ता. माळशिरस.

मांडवे (बारामती झटका)

श्री. जयवंतराव मारुती पालवे पाटील यांची नात व श्री. राजेंद्र जयवंतराव पालवे पाटील रा. मांडवे, ता. माळशिरस यांची जेष्ठ सुकन्या चि. सौ. कां. गौरी पालवे पाटील आणि श्री‌. कल्याणराव नाथासो बंडगर पाटील यांचे नातू व श्री. ज्ञानदेव कल्याणराव बंडगर पाटील रा. मदनवाडी भिगवन, ता. इंदापूर, जि. पुणे यांचे तृतीय चि. आशिष बंडगर पाटील यांचा शाही शुभविवाह सोहळा रविवार दि. 28/07/2024 रोजी दुपारी 01 वाजून 10 मिनिटे या शुभमुहूर्तावर शिवामृत भवन सदाशिवनगर, पुणे-पंढरपूर रोड, ता. माळशिरस येथे संपन्न होणार आहे. तरी नातेवाईक व मित्रपरिवार यांनी उपस्थित रहावे, असे प्रेक्षक माळशिरस पंचायत समितीचे माजी सदस्य श्री. जयवंतराव मारुती पालवे पाटील आणि समस्त पालवे पाटील परिवार, मांडवे यांच्या वतीने नम्र आवाहन करण्यात येत आहे.

अग्नि-नारायणाच्या साक्षीने, रेशमांच्या बंधनात, वाद्याच्या गजरात, सनईच्या मधुर सुरात, विवाह संपन्न होत आहे, अशा पवित्र मंगल क्षणी शुभ आशीर्वादाची उधळण करण्याकरता सहकुटुंब सहपरिवार उपस्थित राहावे. असे आपले स्नेहांकित सौ. लक्ष्मीबाई व श्री. धोंडीबा मारुती पालवे पाटील, सौ. नागरबाई व श्री. जयवंतराव मारुती पालवे पाटील व सौ. पुष्पाबाई व श्री. हनुमंतराव मारुती पालवे पाटील, सौ. दिपाली व श्री. देवबा मारुती पालवे पाटील यांच्या वतीने उपस्थित राहण्याची विनंती करण्यात येत आहे.

सदरच्या शुभकार्याचे स्वागतोत्सुक सोलापूर जिल्हा नियोजन समिती सदस्य राष्ट्रवादी नेते श्री. सुरेशराव नारायणराव पालवे पाटील, माळशिरस पंचायत समितीचे माजी सदस्य बबनबापू गणपत पालवे पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस माळशिरस तालुका युवक अध्यक्ष बाबासाहेब नामदेव माने पाटील, ॲड. हनुमंतराव नारायणराव पालवे पाटील, मांडवे गावचे सरपंच अर्जुन बबनराव दुधाळ, माजी सरपंच हनुमंत भीमराव टेळे, मार्गदर्शक रामचंद्र सखाराम गायकवाड, संजय उत्तमराव देवगुंडे सर, ग्रामपंचायत सदस्य गजानन दत्तात्रय पालवे पाटील, ग्रामपंचायत सदस्य रफिक शेखलाल मुलाणी, ग्रामपंचायत सदस्य रितेश बबनराव पालवे पाटील, महात्मा गांधी तंटामुक्त समिती मांडवे अध्यक्ष महादेव भगवान पालवे पाटील, माळशिरस तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट सहसचिव जगदीश भारत राजमाने, उद्योजक मारुती शिवाजी पालवे पाटील, उद्योजक ज्ञानदेव शिवाजी गोफणे, उद्योजक बापूराव जगन्नाथ पालवे पाटील, विविध कार्यकारी सेवा सोसायटी चेअरमन अमरसिंह लालासाहेब जगताप, माजी सरपंच राहुल भीमराव दुधाळ, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट जिल्हा मुख्य संघटक हनुमंतराव तानाजी साळुंखे, मांडवे विविध कार्यकारी सेवा सोसायटी चेअरमन दीपक अशोकराव माने देशमुख, माजी चेअरमन ज्ञानदेव सोमाजी पालवे पाटील, साखरवाडी साखर कारखाना फलटणचे शेतकी अधिकारी शिवाजी शंकर टेळे, सचिन ज्ञानदेव जठार सर, पुणे रेल्वे अभियंता सुहास महादेव झेंडे, सोलापूर ग्रामीण पोलीस नसीर मकबूल मुलाणी, पंढरपूर ग्रामीण पोलीस राजकुमार गणपत ढोबळे, हनुमंत निवृत्ती कापसे सर पाचगणी, पंढरपूर एलआयसी ज्ञानदेव दत्तात्रय वाघमोडे, युवा उद्योजक अरुण पवळकर, दिशा फर्निचर युवा उद्योजक भीमराव जनार्दन सुतार, प्रगतशील बागायतदार तुकाराम प्रल्हाद दुधाळ, प्रगतशील बागायतदार देवबा नानासो मोटे, प्रगतशील बागायतदार पोपट जालिंदर पर्वते (कोळी) अशी सर्व मंडळी स्वागतोत्सुक आहेत.

लग्नाच्या घाईगडबडीत नजरचुकीने आपणांस निमंत्रण अथवा आमंत्रण देण्याचे राहून गेले असल्यास हेच निमंत्रण समजून येण्याचे अगत्य करावे, असे श्री. जयवंत मारुती पालवे पाटील आणि समस्त पालवे पाटील परिवार, मांडवे यांच्या वतीने नम्र विनंती आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

3 Comments

  1. Wonderful beat I wish to apprentice while you amend your web site how could i subscribe for a blog web site The account aided me a acceptable deal I had been a little bit acquainted of this your broadcast provided bright clear idea

  2. ข้อมูลเชิงลึกของคุณเกี่ยวกับหัวข้อนี้ช่างน่าสนใจ บทความนี้เป็นความสุขที่แท้จริงในการอ่าน

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button