चि. सौ. कां. राधा दुधाळ, फोंडशिरस आणि चि. मयूर राऊत, रुई यांचा शाही शुभ विवाह सोहळा संपन्न होणार
फोंडशिरस (बारामती झटका)
स्व. दशरथ मारुती दुधाळ यांची नात व सौ. सविता व श्री. मधुकर दशरथ दुधाळ रा. फोंडशिरस, ता. माळशिरस, यांची कन्या चि. सौ. कां. राधा आणि स्वर्गीय लक्ष्मण राघू राऊत यांचे नातू व सौ. छाया व श्री. बाळकृष्ण लक्ष्मण राऊत रा. रुई, ता. बारामती, यांचे सुपुत्र चि. मयूर यांचा शाही शुभविवाह सोहळा रविवार दि. 14/07/2024 रोजी दुपारी 12 वाजून 40 मिनिटे या शुभ मुहूर्तावर मयूर मंगल कार्यालय, कळस रोड, जंक्शन, ता. इंदापूर, जि. पुणे येथे संपन्न होणार आहे. तरी मित्रपरिवार व नातेवाईक यांनी शुभ कार्यास उपस्थित राहावे असे श्री. मधुकर दशरथ दुधाळ व दुधाळ परिवार फोंडशिरस यांच्या वतीने नम्र आवाहन करण्यात येत आहे.
लग्नाच्या घाई गडबडीत आमंत्रण निमंत्रण द्यायचे राहून गेले असल्यास हेच आमंत्रण समजून येण्याचे नम्र आवाहन समस्त दुधाळ परिवार यांच्या वतीने करण्यात येत आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.
What i dont understood is in reality how youre now not really a lot more smartlyfavored than you might be now Youre very intelligent You understand therefore significantly in terms of this topic produced me personally believe it from a lot of numerous angles Its like women and men are not interested except it is one thing to accomplish with Woman gaga Your own stuffs outstanding Always care for it up
Normally I do not read article on blogs however I would like to say that this writeup very forced me to try and do so Your writing style has been amazed me Thanks quite great post
Fun88 เว็บไซต์การพนันออนไลน์ชั้นนำของประเทศไทย fun88 ให้บริการที่หลากหลายเพื่อตอบสนองทุกความต้องการของคุณ มีคุณภาพการบริการที่ตรงตามมาตรฐานสากล และมีสล็อตแมชชีนออนไลน์ ยิงปลา เดิมพันกีฬา คาสิโนสด และเกมอื่น ๆ เพื่อตอบสนองความต้องการด้านความบันเทิงของคุณ คาสิโนออนไลน์
꽤 좋은 게시물입니다. 방금 귀하의 블로그를 우연히 발견하고 귀하의 블로그 게시물을 읽는 것이 정말 즐거웠다고 말하고 싶었습니다. 어떤 식 으로든 피드를 구독하고 곧 다시 게시 해 주시기 바랍니다. 유용한 정보에 감사드립니다. 온카시티
Please share more like that. SAJITOTO
Abrone.jobs https://abrone.jobs is the gateway to careers at Abrone, a leader in AI, data, and analytics. Join a dynamic team driving innovation with cutting-edge tech. Enjoy remote work, competitive benefits, and career growth. If you’re passionate about AI or analytics, Abrone is where you’ll thrive!
официальный сайт зума казино autogearspb.ru
Platform BNX is your reliable partner for cryptocurrency trading. High liquidity, instant trades and advanced analytics tools.