ताज्या बातम्याशैक्षणिकसामाजिक

दत्तात्रेय धाईंजे यांना पीएच.डी. प्रदान

पुणे (बारामती झटका)

‘महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी’ तर्फे अॅड. दत्तात्रेय धाईंजे यांना ‘सायबर लॉ’ विषयात पीएच.डी. पदवी प्रदान करण्यात आली.

त्यांच्या संशोधनाचा विषय ‘कॉम्बॅटिंग् सायबर क्राइम इन इंडिया इश्यू अॅण्ड चॅलेंजेस’ असा होता. त्यांना डॉ. राहुल सानगावकर यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या या यशाबद्दल त्यांच्यावर अभिनंदनाचा व कौतुकाचा वर्षाव होत आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Back to top button