ताज्या बातम्याराजकारण

धर्मपुरी येथे बहुजन ग्रामविकास आघाडी चे सरपंच व ग्रामपंचायत सदस्य पदासाठी उभे असणारे उमेदवार

धर्मपुरी (बारामती झटका)

धर्मपुरी ता. माळशिरस ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी थेट जनतेतील सरपंच पदाच्या अधिकृत उमेदवार सौ. झेंडे निता नवनाथ या असून त्यांचे चिन्ह कपबशी आहे.

प्रभाग क्र. १ मध्ये निगडे नितीन नामदेव – छत्री, सौ. कर्चे पुष्पा देविदास – छताचा पंखा, सौ. सपकाळ मोहिनी जयवंत – बस, प्रभाग क. २ मधून मसुगडे बाबासाहेब दत्तू – छत्री, सौ. मसुगडे आशा तात्या – छताचा पंखा, सौ. कुंभार जिजाबाई महादेव – बस, प्रभाग क्र. ३ मधून शिंदे भाऊसो चंद्रकांत – छत्री, सौ. कर्णे रेश्मा तानाजी – छताचा पंखा, प्रभाग क्र. ४ मधून काटकर मनोहर तुकाराम – छत्री, सौ. झेंडे स्वाती दादा – छताचा पंखा, प्रभाग क्र. ५ मधून पाटील संतोष मुरलीधर – छत्री, डबडे भारत तुकाराम – छताचा पंखा, माने अर्चना रामदास – बस असे अधिकृत उमेदवार व त्यांची चिन्हे आहेत.

थेट जनतेतील सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांची पंचवार्षिक निवडणूक रविवार दि. ५/११/२०२३ रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत जिल्हा परिषद शाळा, धर्मपुरी (बाजारपटांगण) येथे होणार आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या ग्रुपमध्ये बारामती झटका न्यूज संपादक श्रीनिवास कदम पाटील 9850104914 हा नंबर समाविष्ट करावा..

Related Articles

Leave a Reply

Back to top button