ताज्या बातम्या
दिल्ली येथे केंद्रीय निवडणूक आयोगाची प्रेस कॉन्फरन्स

दिल्ली (बारामती झटका)
लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने केंद्रीय निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद शनिवार दि. १६ मार्च २०२४ रोजी दुपारी ३ वाजता, प्लेनरी हॉल, विज्ञान भवन, नवी दिल्ली येथे होणार आहे. तसेच दु. १.३० वा. जेवण व्यवस्था करण्यात आली आहे. या पत्रकार परिषदेमध्ये २०२४ च्या लोकसभा आणि विधानसभा सार्वत्रिक निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर करण्यात येणार आहे.
आज निवडणूक आयोगाची बैठक झाली. या बैठकीनंतर उद्या पत्रकार परिषद घेण्यात येणार असल्याची घोषणा झाली. तरी या पत्रकार परिषदेला उपस्थित राहण्याचे आवाहन केंद्रीय निवडणूक आयोगाच्या वतीने करण्यात आले आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.
Very informative article! I appreciate the depth of analysis. If you want to delve deeper, here’s a helpful resource: EXPLORE FURTHER. Eager to hear everyone’s thoughts!
This was a fascinating read. The points made were very compelling. Lets discuss further. Check out my profile for more engaging content!
Greetings! Very helpful advkce withbin this post! It
is the little changes tthat produce the greatest
changes. Manny thanks ffor sharing!