डॉ. अक्षय वाईकर यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा संघटन सरचिटणीस पदी निवड.
नेत्यांनी टाकलेली जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडून जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसमय करण्यासाठी प्रयत्न करणार – संघटन सरचिटणीस डॉ. अक्षय वाईकर
माळशिरस (बारामती झटका)
राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राष्ट्रीय नेते तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री श्री. अजितदादा पवार, महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष तथा रायगड जिल्हाचे खासदार आदरणीय श्री. सुनीलजी तटकरे, महाराष्ट्र राज्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुख्य प्रवक्ते श्री. उमेश दादा पाटील, सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष श्री. दीपक आबा साळुंखे पाटील, राष्ट्रवादीचे माळशिरस तालुक्याचे नेते जनतेचे आमदार व अकलूज कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक श्री. उत्तमराव जानकर, सोलापूर जिल्हा नियोजन समिती सदस्य श्री. सुरेश आबा पालवे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष श्री. अक्षयजी भांड, व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील सर्व जेष्ठ नेते, युवक नेते यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली व आशीर्वादाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष श्री. दीपक आबा साळुंखे पाटील यांनी डॉ. अक्षय वाईकर यांची राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा संघटन सरचिटणीस पदी निवड केली.
आपण माझ्यावर एवढ्या विश्वासाने एवढी मोठी जबाबदारी दिली, ती मी नक्कीच यशस्वीरित्या पार पाडेन व या पदाला योग्य तो न्याय देईन आणि संपूर्ण जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसमय करेन, असा विश्वास करतो. या जबाबदारी चा मनःपूर्वक स्वीकार करतो. – डॉ.अक्षय तानाजी वाईकर प्रवक्ता, जोशी समाज समिती, महाराष्ट्र राज्य तथा संघटन सरचिटणीस, सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.
What i dont understood is in reality how youre now not really a lot more smartlyfavored than you might be now Youre very intelligent You understand therefore significantly in terms of this topic produced me personally believe it from a lot of numerous angles Its like women and men are not interested except it is one thing to accomplish with Woman gaga Your own stuffs outstanding Always care for it up
I enjoyed reading this article. Its thought-provoking and well-presented. Lets discuss this further. Check out my profile!