चि. साहिल आतार, पिसेवाडी आणि चि. सौ. कां. रुकसाना तांबोळी, नेवरे यांचा शाही शुभविवाह होणार संपन्न

अकलूज (बारामती झटका)
ईलाही फत्तुभाई आतार रा. पिसेवाडी, ता. माळशिरस, यांचे सुपुत्र स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माळशिरस विधानसभा अध्यक्ष व पिसेवाडी ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य साहिल व लतिब बाबुलाल तांबोळी रा. नेवरे, ता. माळशिरस यांची सुकन्या रुकसाना यांचा शाही शुभविवाह सोहळा शुक्रवार दि. 22/12/2023 रोजी सकाळी ११.११ वाजता कृष्णप्रिया मल्टीफंक्शनल हॉल अकलूज, ता. माळशिरस, येथे संपन्न होणार आहे. तरी या शुभ मंगल प्रसंगी आप्तेष्ट, नातेवाईक व मित्रपरिवार यांनी सहकुटुंब सहपरिवार उपस्थित राहून वधू-वरांना आशीर्वाद द्यावेत.


लग्नाच्या घाईगडबडीत नजरचुकीने आमंत्रण निमंत्रण द्यायचे राहून गेले असल्यास हेच आमंत्रण समजून येण्याचे अगत्य करावे असे आवाहन आतार परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.


नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९७६६७०३५१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.