Uncategorizedताज्या बातम्या
फलटण, पंढरपूर व बारामती रेल्वे प्रकल्पाच्या भूमिपूजन सोहळ्यास उपस्थित राहणार – रेल्वेमंत्री ना. अश्विनी वैष्णव
कार्यतत्पर व पाणीदार माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना आश्वासन
फलटण (बारामती झटका)
फलटण ते पंढरपूर व फलटण ते बारामती ह्या रेल्वे प्रकल्पाला कसलाही निधी कमी पडू देणार नाही. येणाऱ्या काळात फलटण ते पंढरपूर व फलटण ते बारामती ह्या रेल्वे प्रकल्पासाठी आपण स्वतः उपस्थित राहणार असल्याची माहिती रेल्वेमंत्री नामदार अश्विनी वैष्णव यांनी दिली.
नवी दिल्ली येथे कार्यतत्पर व पाणीदार माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी रेल्वेमंत्री नामदार अश्विनी वैष्णव यांची भेट घेतली होती. त्यावेळी रेल्वेमंत्री नामदार अश्विनी वैष्णव बोलत होते.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.
buy viagra online
payday loan