ताज्या बातम्या
गोरडवाडी येथे आशा डे साजरा करण्यात आला…
गोरडवाडी (बारामती झटका)
माळशिरस प्राथमिक आरोग्य केंद्र माणकी अंतर्गत गोरडवाडी ता. माळशिरस येथे १ डिसेंबर हा आशा डे म्हणून साजरा करण्यात येतो. त्याचेऔचित्य साधून प्राथमिक आरोग्य केंद्र फोंडशिरस येथील आरोग्य सेवक श्री रमेश बंडगर यांनी गोरडवाडीतील आशा स्वयंसेविका रुकसाना शिकलगार, मनीषा हुलगे, ताई कर्णवर यांचा आशा डे निमित्त केक कापून त्यांना गिफ्ट व गुलाब पुष्प देऊन त्यांचा मान सन्मान करण्यात आला.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.