ताज्या बातम्या
गोरडवस्ती येथील नारायण गोरड यांचे दुःखद निधन

इस्लामपूर (बारामती झटका)
इस्लामपूर (भरावा) ता. माळशिरस, गोरडवस्ती येथील नारायण पोपट गोरड वय २५ रा. इस्लामपूर यांचे दि. २८/ १०/२०२३ रोजी सकाळी ९ वाजता दुःखद निधन झाले. त्यांच्या पाश्चात वडील, आई, पत्नी, १ मुलगा, २ बहीणी असा परीवार आहे. त्यांच्या निधनाने गोरडवाडी, इस्लामपूर, भांबुर्डी, जाधववाडीसह माळशिरस तालुक्यातुन हळहळ व्यक्त होत आहे.
परमेश्वर नारायण गोरड यांच्या आत्म्यास शांती देवो आणि गोरड परिवारास या दु:खातून सावरण्याचे बळ देवो.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.