गौतमआबा माने पाटील यांचा पुतण्या पै. वैभवराजे झाला “बुलेट राजा” चा मानकरी
आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलन पुणे वस्ताद अर्जुनवीर पुरस्कार काका पवार व गोविंदतात्या पवार यांचा पठ्ठा पै. वैभव माने पाटील याने तुळजापूर तालुक्यात प्रेक्षणीय कुस्ती करून बुलेट जिंकली
माळशिरस (बारामती झटका)
माळशिरस पंचायत समितीचे सदस्य गौतमआबा माने पाटील व राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे माळशिरस तालुका अध्यक्ष बाबासाहेब माने पाटील यांचा पुतण्या पैलवान वैभवराजे माने पाटील “बुलेट राजा” चा मानकरी ठरलेला आहे. शिक्षण महर्षी शि.
ना. आलोरे गुरुजी यांच्या स्मरणार्थ भव्य जंगी कुस्त्यांचे मैदान रविवार दि. 27/10/2024 रोजी जवाहर विद्यालयाचे आखाडी मैदान अणदुर ता. तुळजापूर, येथील हायकोर्टाचे जेष्ठ विधीतज्ञ ॲड. श्री. लक्ष्मीकांतजी पाटील यांनी सदरच्या मैदानामध्ये ओपन गट कुस्ती बक्षीस बुलेट मोटर सायकल ठेवलेले होते.
सदरच्या मैदानामध्ये ओपन गटात आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलन पुणे अर्जुन वीर पुरस्कार वस्ताद काका पवार व वस्ताद गोविंदतात्या पवार यांचे पठ्ठे पै. वैभव माने पाटील व पै. राहुल काळे यांच्यामध्ये लढत झालेली होती. योगायोगाने दोघेही एकाच तालमीत पण निकाली कुस्ती पै. वैभवराजे 06 गुण व पै. राहुल काळे 03 गुण अशी प्रेक्षणीय कुस्ती झालेली आहे. सदरच्या कुस्ती मैदानात माळशिरस तालुक्यातील कण्हेर गावचा सुपुत्र वैभवराजे माने पाटील बुलेट चा मानकरी ठरलेला आहे.
कण्हेर ता. माळशिरस येथील माने पाटील घराण्यामध्ये कुस्तीची परंपरा असून गौतमआबा माने पाटील व बाबासाहेब माने पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पैलवान वैभव व पैलवान शुभम यांची कुस्ती क्षेत्रामध्ये घोडदौड सुरू आहे. दोघांनी घराण्याचे व गावाचे नाव अनेक वेळा उज्वल केलेले आहे. कण्हेर गावच्या शिरपेचामध्ये मानाचा तुरा रोवून पैलवान वैभव राजे यांनी बुलेट गाडी जिंकून बुलेट राजा चा मानकरी ठरलेला आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.
teknik servis süpürge Uzmanlıkları sayesinde cihazım çok iyi çalışıyor artık. http://nachosking.com/read-blog/5216
Your blog post was so thought-provoking. It’s rare to find content that challenges me to think deeply about important issues.
nagano tonic reviews : nagano tonic reviews
nagano tonic reviews : nagano tonic reviews
Somebody essentially help to make significantly articles Id state This is the first time I frequented your web page and up to now I surprised with the research you made to make this actual post incredible Fantastic job
vociqv
ye3m8m
wxzj7j