ग्रामविकास व पंचायत राजमंत्री तथा पालकमंत्री ना. जयकुमार गोरे यांचा २ व ३ एप्रिल चा सोलापूर जिल्हा दौरा

सोलापूर (बारामती झटका)
ग्रामविकास व पंचायत राज मंत्री तथा पालकमंत्री, सोलापूर जिल्हा यांचा बुधवार व गुरुवार दि. ०२ व ०३, एप्रिल, २०२५ रोजीचा सोलापूर जिल्हा दौरा कार्यक्रम जाहीर झाला आहे.
बुधवार दि. ०२.०४.२०२५
दुपारी ०२.०० वा. ‘प्रचीतगड क – ६’, शासकीय निवासस्थान, मुंबई येथून मोटारीने सांताक्रुज विमानतळ, मुंबईकडे प्रयाण, ०२.३० वा. सांताक्रुज विमानतळ, मुंबई येथून विमानाने सोलापूर, जि. सोलापूरकडे प्रयाण, ०३.३० वा. विमानतळ, सोलापूर येथे आगमन ०३.३५ वा. सोलापूर येथून मोटारीने हन्नूर, ता. अक्कलकोट, जि. सोलापूरकडे प्रयाण, ०४.१५ वा. हन्नूर, ता. अक्कलकोट येथे आगमन भव्य हन्नूर केसरी बैलगाडा शर्यत समारंभास उपस्थिती. स्थळ – हन्नूर केसरी, मैदान, चैतन्यनगर, हन्नूर, ता. अक्कलकोट, ०५.१५ वा. हन्नूर येथून अक्कलकोट ता. अक्कलकोटकडे प्रयाण, सायं. ०५.४५ वा. अक्कलकोट येथे आगमन व ‘श्री. स्वामी समर्थ महाराज मंदिर’ येथे दर्शन व राखीव, ०६.०० वा. श्री. स्वामी समर्थ महाराज मंदिर येथून आमदार श्री. सचिन कल्याणशेट्टी यांचे निवासस्थानाकडे प्रयाण, ०६.०५ वा. आमदार श्री. सचिन कल्याणशेट्टी यांचे निवासस्थान येथे आगमन व राखीव, ०७.०० वा. अक्कलकोट येथून मोटारीने सोलापूरकडे प्रयाण, ०७.४५ वा. शासकीय विश्रामगृह, सोलापूर येथे आगमन व राखीव.
गुरुवार, दि. ०३.०४.२०२५
सकाळी ०९.०० वा. सोलापूर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींसोबत विविध विषयांवर चर्चा. स्थळ – शासकीय विश्रामगृह, सोलापूर, १०.०० वा. आयुक्त, सोलापूर, मनपा, जिल्हाधिकारी, मुख्यकार्यकारी अधिकारी, जि.प., पोलीस आयुक्त व पोलीस अधीक्षक यांचेशी जिल्ह्यातील विविध विषयांवर चर्चा. स्थळ – शासकीय विश्रामगृह, सोलापूर, १०.५० वा. शासकीय विश्रामगृह, सोलापूर येथून लिंगशेट्टी मंगल कार्यालयाकडे (बाळीवेस कस्तुरबा मार्केट जवळ) प्रयाण, ११.०० वा. लिंगशेट्टी मंगल कार्यालय येथे आगमन व भारतीय जनता पार्टी, जिल्हास्तरीय कार्यकर्ता संवाद मेळाव्यास उपस्थिती, दुपारी ०१.०० वा. लिंगशेट्टी मंगल कार्यालय येथून माजी आमदार श्री. दिलीप माने यांच्या ‘सुमित्रा’ निवास, होटगी रोड, सोलापूरकडे प्रयाण, ०१.०५ वा. माजी आमदार श्री. दिलीप माने यांच्या ‘सुमित्रा’ निवास, होटगी रोड, सोलापूर येथे आगमन व राखीव, ०१.५० वा. ‘सुमित्रा’ निवास, होटगी रोड येथून जिल्हाधिकारी कार्यालय, सोलापूरकडे प्रयाण, ०२.०० वा. नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, सोलापूर येथे आगमन व विविध विभागाकडील आढावा बैठकीस उपस्थिती, सायं. ०५.०० वा. सोलापूर येथून पंढरपूर ता. पंढरपूरकडे प्रयाण, ०६.०० वा. वैष्णवनगर, पंढरपूर येथे आगमन व समस्त वारकरी मंडळ गोंदवले बु. ता. माण यांचे नियोजित वास्तूचे भूमिपूजन समारंभास उपस्थिती, ०६.३० वा. पंढरपूर येथून सांगोला ता. सांगोलाकडे प्रयाण, ०७.०० वा. सांगोला येथे आगमन व श्री. दिपक साळुंखे पाटील, माजी आमदार, यांचे वढे गाव नाका येथील संपर्क कार्यालयास सदिच्छा भेट, ०७.१५ वा. राजयोग अर्बन को-ऑफ. क्रेडीट सोसा.लि, सांगोला उद्घाटन समारंभास उपस्थिती, रात्री ०७.३० वा. सांगोला तालुका यांचे वतीने जाहीर नागरी सत्कार समारंभास उपस्थिती, ०८.३० वा. श्री. चेतनसिंह केदार सावंत, भाजपा जिल्हाध्यक्ष, सोलापूर ग्रामीण, यांचे निवासस्थानाकडे प्रयाण, ०८.४० वा. श्री. चेतनसिंह केदार सावंत, भाजपा जिल्हाध्यक्ष, सोलापूर ग्रामीण, यांचे निवासस्थान येथे आगमन, सदिच्छा भेट व राखीव, ०८.५५ वा. श्री. बाळासाहेब एरंडे यांचे निवासस्थानाकडे प्रयाण, ०९.०० वा. श्री. बाळासाहेब एरंडे यांचे निवासस्थान येथे आगमन, सदिच्छा भेट व राखीव, ०९.३० वा. सांगोला येथून बोराटवाडी, ता. माण जि. साताराकडे प्रयाण, रात्री ११.३० वा. ‘कमलकुंज’, निवासस्थान, बोराटवाडी येथे आगमन व राखीव.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.