ग्रामविकास व पंचायत राज मंत्री तथा पालकमंत्री ना. जयकुमार गोरे यांचा सोलापूर जिल्हा दौरा

सोलापूर (बारामती झटका)
ग्रामविकास व पंचायत राज मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. जयकुमार गोरे यांचा बुधवार, दि. ३० एप्रिल, २०२५ रोजीचा सातारा, सोलापूर जिल्हा दौरा जाहीर करण्यात आला आहे. त्यांचा दौरा पुढीलप्रमाणे –
बुधवार, दि. ३०/०४/२०२५ दुपारी १२.३० वा. ‘प्रचीतीगड क – ६’, शासकीय निवासस्थान, मुंबई येथून मोटारीने (शिरवळ मार्गे) सुरवडी, ता. फलटण, जि. साताराकडे प्रयाण, सायं ०६.०० वा. सुरवडी येथे आगमन व हॉटेल निसर्ग उद्घाटन समारंभास उपस्थिती (संदर्भ – श्री. धनंजय साळुंखे-पाटील), ०७.०० वा. सुरवडी येथून (फलटण-माळशिरस-पंढरपूर मार्गे) सोलापूरकडे प्रयाण, रात्री. १०.०० वा. शासकीय विश्रामगृह, सोलापूर येथे आगमन व राखीव असा असणार आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.