ह. भ. प. ॲड. पांडुरंग महाराज दहिगावकर, नातेपुते यांचे मगराचे निमगाव येथे सुश्राव्य कीर्तन होणार…

ज्येष्ठ पत्रकार भारततात्या मगर यांच्या मातोश्री स्व. श्रीमती पद्मिनी भीमराव मगर यांचे प्रथम पुण्यस्मरण निमित्त कीर्तन, पुष्पवृष्टी, आरती व महाप्रसादाचे आयोजन…
निमगाव (बारामती झटका)
निमगाव मगराचे येथील ज्येष्ठ पत्रकार भारततात्या मगर यांच्या मातोश्री स्वर्गीय श्रीमती पद्मिनी भीमराव मगर यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त विनोदाचार्य ह. भ. प. ॲड. पांडुरंग महाराज दहिगावकर, नातेपुते यांचे सुश्राव्य कीर्तन शुक्रवार दि. 30/08/2024 रोजी सकाळी 10 ते 12 या वेळेमध्ये सुश्राव्य व समाज प्रबोधनपर किर्तन होणार आहे.


तरी मित्रपरिवार व नातेवाईक यांनी वेळेवर उपस्थित राहून कीर्तन, पुष्पवृष्टी, आरती व महाप्रसादाचे कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे आवाहन माळशिरस तालुका पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष व ज्येष्ठ नेते भारततात्या मगर, महादेव मगर आणि समस्त मगर परिवार मगराचे निमगाव यांच्यावतीने करण्यात येत आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.