ह. भ. प. दत्तात्रय महाराज फरांदे, निंबुत यांचे निरा वागज येथे सुश्राव्य कीर्तन होणार

कै. रेखा मदने यांच्या प्रथम पुण्यस्मरण निमित्त कीर्तन, पुष्पवृष्टी, आरती व महाप्रसादाचे आयोजन
बारामती (बारामती झटका)
कै. रेखा शिवाजी मदने यांच्या प्रथम पुण्यस्मरणाचे आयोजन बुधवार दि. १४/०५/२०२५ रोजी सकाळी १० वा. निरावागज गावठाण, ता. बारामती, जि. पुणे, येथे करण्यात आले आहे. या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त ह. भ. प. दत्तात्रय महाराज फरांदे, निंबुत, ता. बारामती यांच्या सुश्राव्य कीर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी कीर्तनानंतर आरती, पुष्पवृष्टी व महाप्रसादाचे आयोजन देखील करण्यात आले आहे.
नजरचुकीने आपणांस आमंत्रण द्यायचे राहून गेले असल्यास हेच आमंत्रण समजून उपस्थित राहण्याचे आवाहन पै. बाळासाहेब आबा मदने, पै. अमोल आबा मदने, पै. भारत मदने व समस्त मदने परिवार यांच्या वतीने करण्यात आले आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.