ताज्या बातम्या
ह. भ. प. धनंजय महाराज गुरव, धोंडेवाडी पंढरपूर यांचे सुश्राव्य किर्तन संपन्न होणार…..
स्वर्गीय मधुकर आप्पा सातपुते यांच्या चतुर्थ पुण्यस्मरणनिमित्त कीर्तन, पुष्पवृष्टी व महाप्रसादाचे आयोजन…
माळशिरस (बारामती झटका)
स्वर्गीय मधुकर आप्पा सातपुते यांच्या चतुर्थ पुण्यस्मरणनिमित्त शुक्रवार दि. 20/12/2024 रोजी सकाळी 10 ते 12 या वेळेमध्ये ह. भ. प. धनंजय महाराज गुरव, धोंडेवाडी, ता. पंढरपूर यांचे सुश्राव्य कीर्तन पुणे-पंढरपूर रोड, हॉटेल आसरा, पानीव पाटी येथील निवासस्थानी संपन्न होणार आहे.
तरी मित्रपरिवार व नातेवाईक यांनी उपस्थित राहून कीर्तन, पुष्पवृष्टी व महाप्रसादाचे आयोजन केलेले आहे. याचा सर्वांनी लाभ घ्यावा, असे समस्त सातपुते परिवार यांच्या वतीने नम्र आवाहन करण्यात येत आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.
hello!,I really like your writing so a lot! share we keep up a correspondence extra approximately your post on AOL? I need an expert in this house to unravel my problem. May be that is you! Taking a look ahead to see you.