ताज्या बातम्या

ह. भ. प. पांडुरंग माने महाराज, गारअकोले यांचे सुश्राव्य कीर्तन संपन्न होणार…

चाहूरवस्ती, भांबुर्डी येथील स्वर्गीय सुरेश विठ्ठल वाघमोडे उर्फ नाना यांच्या प्रथम पुण्यस्मरण निमित्त कीर्तन, पुष्पवृष्टी, आरती व महाप्रसादाचे आयोजन…

भांबुर्डी (बारामती झटका)

चाहूरवस्ती, भांबुर्डी, ता. माळशिरस येथील प्रगतशील बागायतदार स्वर्गीय सुरेश विठ्ठल वाघमोडे उर्फ नाना यांच्या प्रथम पुण्यस्मरण निमित्त ५७ फाटा, चाहूरवस्ती, भांबुर्डी, येथे ह. भ. प. पांडुरंग माने महाराज, गारअकोले यांचे सुश्राव्य कीर्तन शुक्रवार दि. १८/१०/२०२४ रोजी सकाळी १० ते १२ या वेळेमध्ये होणार आहे. तरी मित्रपरिवार व नातेवाईक यांनी उपस्थित रहावे, असे सौ. उषाताई व श्री. सचिन सुरेश वाघमोडे, सौ. अहिल्या व श्री. श्रीकांत सुरेश वाघमोडे, श्रीमती ताई सुरेश वाघमोडे आणि समस्त वाघमोडे परिवार यांच्या वतीने उपस्थित राहण्याचे नम्र आवाहन करण्यात येत आहे.

नानांच्या प्रथम पुण्यस्मरण निमित्त कीर्तन, पुष्पवृष्टी, आरती व महाप्रसादाचे आयोजन केलेले आहे. पुण्यस्मरणाच्या घाई गडबडीत आपणांस निरोप मिळालेला नसेल तर बातमी वाचून उपस्थित राहावे, असे वाघमोडे परिवार यांनी नम्र आवाहन केलेले आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

12 Comments

  1. Oh my goodness! Impressive article dude! Thannk you sso much, Howerver I aam experienncing
    issues with your RSS. I don’t understand why I can’t joiin it.
    Is thefe anybbody else getting simklar RSS problems?
    Anyuone that knnows thhe solution can yoou kiindly respond?

    Thanx!!

Leave a Reply

Back to top button