आरोग्यताज्या बातम्याशैक्षणिक

सारथीच्या १७ विद्यार्थ्यांची यूपीएससीच्या अंतिम मेरीट लिस्टमध्ये निवड…

पुणे (बारामती झटका)

छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) पुणे संस्थेचे प्रायोजित १७ विद्यार्थ्यांचा यूपीएससी २०२२ च्या घोषित अंतिम निवड यादीमध्ये समावेश करण्यात आले आहे. सारथी चे एम.डी. आयएएस अधिकारी अशोक काकडे यांचे या विद्यार्थ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन मिळत होते. या निवडीबद्दल आयएएस अधिकारी अशोक काकडे यांच्यावतीने यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात आले.

सारथी पुणे मार्फत यूपीएससी २०२२ मुख्य परीक्षा व मुलाखत करिता ३९ विद्यार्थ्यांना आर्थिक साहाय्य करण्यात आले होते. सदर ३९ विद्यार्थ्यांपैकी १७ विद्यार्थी यूपीएससी २०२२ च्या अंतिम यादीत समाविष्ट आहेत.

यामधील यशस्वी विद्यार्थ्यांची नावे पुढीलप्रमाणे :-
1 जरड प्रतिक अनिल (पुणे)
2 ऋषिकेश हनमंत शिंदे (सांगली)
3 अर्पिता अशोक ठुबे (ठाणे)
4 सोहम सुनील मांढरे (पुणे)
5 मंगेश पिराजी खिलारी (अहमदनगर)
6 सागर यशवंत खर्डे (अहमदनगर)
7 आशिष अशोक पाटील (कोल्हापूर)
8 शशिकांत दत्तात्रय नरवाडे (धाराशिव)
9 स्वप्नील चंद्रकांत बागल (हिंगोली)
10 लोकेश मनोहर पाटील (जळगाव)
11 प्रतीक्षा संजय कदम (सातारा)
12 मानसी नानाभाऊ साकोरे (पुणे)
13 करण नरेंद्र मोरे (सातारा)
14 शिवम सुनिल बुरघाटे (अमरावती)
15 शिवहार चक्रधर मोरे (नांदेड)
16 राजश्री शांताराम देशमुख (अहमदनगर)
17 महारुद्र जगन्नाथ भोर (अहमदनगर)

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

hendek Escort escort serdivan Eskişehir bayan escort