ताज्या बातम्याराजकारणसामाजिक

जैनवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सौ. शोभा नेताजी गोफणे यांची बिनविरोध निवड

पंढरपूर (बारामती झटका)

पंढरपूर तालुक्यातील जैनवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी सौ. शोभा नेताजी गोफणे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी मार्गदर्शन करताना ॲड. दिपक दादा पवार यांनी नूतन सरपंच यांचे अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.

यावेळी अध्यासी अधिकारी श्री. आर. ए. शिंदे, ग्राम महसूल अधिकारी संदीप शिनगारे, ग्रामपंचायत अधिकारी अविनाश ढोपे, उपसरपंच सौ. कल्पना शिंगटे, ग्रामपंचायत सदस्या सौ. मधुरा पवार, सौ. कल्पना माने, श्रीमती. रुक्मिणी गोफणे, सौ. संगिता गोफणे, श्री. हणमंत सोनवले, श्री. अशोक सदलगे तसेच, महादेव लिंगडे, किरण दानोळे, दिनेश मिरजे, नेताजी गोफणे, विलास गोफणे, मोहन माने, हिम्मत हसुरे, विजय साळवे, संजय गोफणे, मच्छिंद्र गोफणे, पांडुरंग जमदाडे, गणेश जमदाडे, चंद्रप्रभू मिरजे, दत्तात्रय सुतार, बाबासो दानोळे, कुमार शिंगटे, शिवाजी पवार, रमेश इंगोले, सुभाष पवार, जालिंदर गोफणे, धनाजी गोफणे, अनिल शिंदे, बाळासो जमदाडे, बाळासो पवार, सुकुमार मिरजे, मल्हारी गोफणे, सुरेश भोसले, मनोज मिरजे, कुमार पवार, सत्यवान गोफणे, गणपतराव दासरे, सुहास पवार व इतर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Back to top button