जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांचा सोलापूर जिल्हा दौरा
सोलापूर (बारामती झटका)
राज्याचे जलसंपदा (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे सोलापूर जिल्हा दौऱ्यावर येत असून, त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे –
गुरुवार दि. 02 जानेवारी रोजी सायंकाळी 5.00 वा. सोलापूर विमानतळ येथे आगमन व मोटारीने पंढरपूरकडे प्रयाण. सायं. 6.30 वा. शासकीय विश्रामगृह पंढरपूर येथे आगमन व राखीव, सायं. 7.15 वा. श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराकडे प्रयाण, सायं 7.30 वा. श्री विठ्ठल रूख्मीणी मंदिर येथे आगमण व दर्शनास उपस्थिती, रात्री 8.15 वाजता श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर येथून शासकीय विश्रामगृह, पंढरपूर येथे आगमन व मुक्काम, शुक्रवार दि. 03 जानेवारी 2025 रोजी सकाळी 8.30 वाजता शासकीय विश्रामगृह, पंढरपूर येथून मोटारीने सोलापूरकडे प्रयाण, सकाळी 10.00 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर येथे आगमण व राखीव, सकाळी 10.30 वा. नियोजन भवन येथे उजनी प्रकल्प कालवा सल्लागार समिती बैठकीस उपस्थिती, दुपारी 12.45 वा. जिल्हाधिकारी कार्यालय येथून शासकीय विश्रामगृह, सोलापूर येथे आगमण व राखीव, दुपारी 2.45 वाजता शासकीय विश्रामगृह येथून मोटारीने सोलापूर विमानतळ कडे प्रयाण व दुपारी 03.00 वाजता विमानाने शिर्डीकडे प्रयाण करतील.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.