ताज्या बातम्यासामाजिक

कै. विष्णुपंत कुलकर्णी (अण्णाकाका) यांच्या तेराव्या पुण्यस्मरणानिमित्त विविध सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन.

माळशिरस (बारामती झटका)

श्री हनुमान शिक्षण प्रसारक संस्था, विष्णुपंत कुलकर्णी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था, माळशिरस, विविध कार्यकारी सेवा सोसायटी, रामदेव व मारुती देवस्थान, हनुमान मोफत वाचनालय यांच्या वतीने दि. 24 जून 2024 रोजी कै. विष्णुपंत कुलकर्णी (अण्णाकाका) यांच्या तेराव्या पुण्यस्मरणानिमित्त विविध सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

यात रक्तदान शिबिर, आयुर्वेद चिकित्सा व रोगनिदान, कान व श्रवण दोष तपासणी, हृदयरोग व रक्तदाब तपासणी (माधवबाग), दंतचिकित्सा, किशोरवयीन मुलींची रक्तगट तपासणी, किशोरवयीन मुलींच्या आरोग्य समस्या – व्याख्यान अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन दि. 24 जून 2024 रोजी सकाळी 8:00 वाजले पासून करण्यात आलेले आहे.

तरी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात या कार्यक्रमात सहभाग नोंदवून मोफत सेवांचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री हनुमान शिक्षण प्रसारक संस्थेचे कार्यवाहक श्री. रामचंद्र दोशी यांनी केले आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

1,025 Comments

  1. reputable mexican pharmacies online [url=https://northern-doctors.org/#]best online pharmacies in mexico[/url] mexican border pharmacies shipping to usa

  2. buying prescription drugs in mexico online [url=https://cmqpharma.online/#]online mexican pharmacy[/url] mexican pharmaceuticals online

  3. pharmacie en ligne france livraison belgique [url=http://clssansordonnance.icu/#]Cialis sans ordonnance pas cher[/url] п»їpharmacie en ligne france

  4. deneme bonusu veren siteler 2024 [url=https://denemebonusuverensiteler.top/#]deneme bonusu veren siteler denemebonusu2026.com[/url] deneme bonusu veren siteler denemebonusu2026.com

  5. вавада казино зеркало [url=https://vavada-kazi.ru/#]вавада казино онлайн[/url] вавада онлайн казино

  6. amoxicillin canada price [url=https://amoxstar.com/#]where can you buy amoxicillin over the counter[/url] purchase amoxicillin online without prescription

Leave a Reply

Back to top button