कु. राजनंदिनी सचिन वाघमोडे हिचे तायक्वांदो स्पर्धेत घवघवीत यश
मोटेवाडी (बारामती झटका)
मोटेवाडी ता. माळशिरस येथील गीताई प्रशालेतील इयत्ता सहावी मध्ये शिकणारी कुमारी राजनंदिनी सचिन वाघमोडे हिने तायक्वांदो स्पर्धेत घवघवीत यश संपादन केले. याबद्दल प्रशालेच्या वतीने तिचा सत्कार करण्यात आला.
लांडेवाडी ता. आंबेगाव, जि. पुणे, येथे विभागीय शालेय क्रीडा स्पर्धा पार पडल्या. त्या स्पर्धेमध्ये कु. राजनंदिनी सचिन वाघमोडे हिने तृतीय क्रमांक मिळवला. तिच्या या यशाबद्दल प्रशालेच्या वतीने प्रशालेच्या जाधव मॅडम आणि काझी मॅडम यांच्या हस्ते तिचा सत्कार करण्यात आला. यावेळी प्रशालेचे मुख्याध्यापक माने सर, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खोरेवस्ती चे मुख्याध्यापक करडे सर व सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते.
कु. राजनंदिनी सचिन वाघमोडे हिच्यावर तिने मिळविलेल्या यशाबद्दल अभिनंदनाचा व कौतुकाचा वर्षाव होत आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९७६६७०३५१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.
Fantastic beat I would like to apprentice while you amend your web site how could i subscribe for a blog site The account helped me a acceptable deal I had been a little bit acquainted of this your broadcast offered bright clear concept
Enhance Your Farm’s Productivity with Bwer Pipes: Discover Bwer Pipes’ comprehensive range of irrigation products designed for Iraqi farmers. Our high-quality pipes and sprinkler systems ensure even water distribution for healthier crops and increased yields. Explore Bwer Pipes
Insightful read! I found your perspective very engaging. For more information, visit: READ MORE. Eager to see what others have to say!