ताज्या बातम्यासामाजिक

लाडकी बहीण योजनेत उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांचा सन्मान सोहळा संपन्न होणार..

माळशिरस (बारामती झटका)

महाराष्ट्र राज्य सरकारच्या महत्वकांक्षी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना या योजनेमध्ये लाभार्थ्यांपर्यंत योजना पोहोचवण्यासाठी केलेल्या कर्मचाऱ्यांच्या कामाचा गौरव प्रशस्तीपत्रक देऊन सन्मान करण्याचे आयोजन सोमवार दि. 14/10/2024 रोजी दुपारी 3.30 वा. पंचायत समिती कार्यालय, माळशिरस या ठिकाणी या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना माळशिरस तालुका अध्यक्ष बाळासाहेब सरगर यांच्या अध्यक्षतेखाली सन्मान सोहळा कार्यक्रम होणार आहे.

यावेळी सचिव तथा उपविभागीय अधिकारी विजया पांगारकर मॅडम, तहसीलदार सुरेश शेजूळ, गटविकास अधिकारी डॉ. आबासाहेब पवार, पंचायत समिती माळशिरस, नायब तहसीलदार, मुख्याधिकारी नगरपालिका अकलूज, मुख्याधिकारी नगरपंचायत माळशिरस, नातेपुते, महाळुंग, नागरी बालविकास प्रकल्प अधिकारी वर्षा पाटील हे प्रमुख म्हणून उपस्थित राहणार असून त्यांच्यासह अनेक प्रशासकीय अधिकारी उपस्थित राहणार आहेत. अशी माहिती सीडीपीओ आसमा आतार मॅडम यांनी दिलेली आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

12 Comments

  1. Mating Press You’re so awesome! I don’t believe I have read a single thing like that before. So great to find someone with some original thoughts on this topic. Really.. thank you for starting this up. This website is something that is needed on the internet, someone with a little originality!

  2. Hi therre I amm soo happy I founhd your blog page, I reeally
    fouind you by error, whhile I wwas lookiing onn Diggg for somethin else, Nonetheless I aam
    heee noww and would just lik tto say thannks for a fantaastic pos
    and a all round interestying blog (I also love the theme/design), I don’t
    haqve tiime tto resd thyrough it aall aat the minute
    butt I have book-marked itt andd also included yoour RSS feeds, so whgen I have
    tjme I wkll bee back to rezd a great deral more, Pleaze do keep uup the great work.

Leave a Reply

Back to top button