ताज्या बातम्याराजकारण

माढा मतदारसंघातील महायुतीच्या कार्यकर्त्यांचा नातेपुते येथे स्नेह मेळावा

माळशिरस (बारामती झटका)

माढा मतदारसंघातील महायुतीच्या कार्यकर्त्यांचा बुधवार दि. 22 नोव्हेंबर रोजी मधुर मिलन मंगल कार्यालय, नातेपुते येथे सायंकाळी 04 चार वाजता स्नेहमेळावा भारतीय जनता पार्टी महाविजय 2024 प्रदेश प्रमुख आमदार श्रीकांतजी भारतीय व माढा लोकसभा मतदारसंघाचे कार्यतत्पर व पाणीदार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत माजीमंत्री सदाभाऊ खोत यांच्या अध्यक्षतेखाली तर स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषदेचे माजी आमदार प्रशांतमालक परिचारक, सांगोला विधानसभेचे आमदार शहाजीबापू पाटील, माण खटाव विधानसभेचे आमदार जयकुमार गोरे, विधान परिषदेचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, माळशिरस विधानसभेचे आमदार रामभाऊ सातपुते, स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषदेचे माजी आमदार दीपकआबा साळुंखे पाटील, करमाळा विधानसभेचे माजी आमदार जयवंतराव जगताप,
राष्ट्रवादीचे (अजितदादा पवार गट), अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक राष्ट्रवादीचे नेते उत्तमराव जानकर, सोलापूर जिल्हा दूध संघाचे चेअरमन माढा तालुक्याचे युवा नेते रणजितभैय्या शिंदे, भाजपचे सोलापूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष बाळासाहेब उर्फ चेतनसिंह केदार सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित केले असल्याची माहिती जिल्हा नियोजन समिती सदस्य के. के. पाटील यांनी दिली.

यावेळी माळशिरसचे नगराध्यक्ष डॉ‌. आप्पासाहेब देशमुख, भाजपा किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सरगर, रयत क्रांती संघटनेचे लक्ष्मण गोरड, भाजपा जिल्हा सरचिटणीस सचिनजी शिंदे, रिपाईचे तालुकाध्यक्ष मिलिंद सरतापे, भाजप संघटन सरचिटणीस संजय देशमुख आदी उपस्थित होते.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९७६६७०३५१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

2 Comments

  1. What a compelling and insightful read! The author did a fantastic job. I’m curious to know how others feel about this topic. Click on my nickname for more engaging discussions.

  2. [url=http://sale-cloned-cards.cvv2cvc.com]http://sale-cloned-cards.cvv2cvc.com[/url]

    Item 1 Card Total Balance: $3100 – Price $ 110.00
    Item 3 Cards Total Balance $9600 – Price $ 180.00
    Item PayPal Transfers $500 – Price $ 49.00
    Item PayPal Transfers $2000 – Price $ 149.00
    Item Western Union Transfers $1000 – Price $ 99.00
    Item Western Union Transfers $ 300 – Price $ 249.00

    *Prices on the website may vary slightly

    [url=http://prepaidcards.cvv2cvc.com]http://prepaidcards.cvv2cvc.com[/url]

Leave a Reply

Back to top button