माढा विधानसभा मतदार संघाचे पाणीदार आमदार बबनदादा शिंदे यांनी भरीव निधी मंजूर केला…
माढा (बारामती झटका)
माढा विधानसभा मतदार संघाचे पाणीदार आमदार बबनदादा शिंदे यांनी वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार योजनेअंतर्गत माढा विधानसभा मतदार संघासाठी भरीव निधी मंजूर केला आहे.
माढा विधानसभा मतदार संघातील माढा तालुक्यातील अरण या गावासाठी १० लाख रु., कापसेवाडी या गावासाठी ५ लाख रु., वडशिंगे या गावासाठी ६ लाख रु., मिटकलवाडी या गावासाठी ६ लाख रु., वडाचीवाडी (उ.बु.) या गावासाठी ५ लाख रु., अकोले (बु.) या गावासाठी ६ लाख रु., घोटी या गावासाठी ५ लाख रु., अंजनगाव (खे.) या गावासाठी ६ लाख रु., मोडनिंब या गावासाठी ४ लाख रु., मोडनिंब या गावासाठी ४ लाख रु., बैरागवाडी या गावासाठी ५ लाख रु., चांदज या गावासाठी ४ लाख रु., टाकळी (टे.) या गावासाठी ६ लाख रु., पिंपळनेर या गावासाठी १० लाख रु., उपळाई (खु.) या गावासाठी १० लाख रु., शिराळा (मा.) या गावासाठी ४ लाख रु., रुई या गावासाठी ६ लाख रु., आढेगाव या गावासाठी ५ लाख रु., तुळशी या गावासाठी ५ लाख रु., आलेगाव (बु.) या गावासाठी ४ लाख रु., भूताष्टे या गावासाठी ४ लाख रु., खैरेवाडी या गावासाठी १० लाख रु. असा भरीव निधी मंजूर करण्यात आला आहे.
माढा विधानसभा मतदार संघातील माळशिरस तालुक्यातील उंबरे या गावासाठी ४ लाख रु., उंबरे या गावासाठी ४ लाख रु., जांबूड या गावासाठी १० लाख रु. असा भरीव निधी मंजूर करण्यात आला आहे.
माढा विधानसभा मतदार संघातील पंढरपूर तालुक्यातील बार्डी या गावासाठी ४ लाख रु., बार्डी या गावासाठी ४ लाख रु., खरातवाडी या गावासाठी १० लाख रु., नांदोरे या गावासाठी ५ लाख रु., करकंब या गावासाठी १० लाख रु., पेहे या गावासाठी ५ लाख रु., जळोली या गावासाठी ५ लाख रु. असा भरीव निधी मंजूर करण्यात आला आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.