महाराष्ट्र राज्य जनसेवा संघटनेचा महायुतीचे उमेदवार लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांना जाहीर पाठिंबा…
अकलूज (बारामती झटका)
माळशिरस तालुक्याचे भाग्यविधाते सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील यांच्या प्रेरणेने महाराष्ट्र राज्याचे माजी सहकार राज्यमंत्री लोकनेते स्वर्गीय प्रतापसिंह शंकरराव मोहिते पाटील यांनी स्थापन केलेल्या महाराष्ट्र राज्य जनसेवा संघटनेच्या मार्गदर्शिका सोलापूर जिल्हा परिषदेच्या माजी विरोधी पक्षनेत्या तथा पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या सिनेट सदस्या पद्मजादेवी प्रतापसिंह मोहिते पाटील यांनी माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांना जनसेवा संघटनेचा जाहीर पाठिंबा प्रदेशाध्यक्ष श्री. माणिक ज्ञानोबा मिसाळ व सरचिटणीस श्री. सुधीर भानुदास रास्ते यांच्या सहीने जनसेवा संघटनेचा जाहीर पाठिंबा देण्यात आलेला आहे. यावेळी जनसेवा संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महाराष्ट्र राज्य जनसेवा संघटनेने दिलेल्या पत्रामध्ये, 254 माळशिरस अनुसूचित जाती विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार श्री. राम विठ्ठल सातपुते यांना महाराष्ट्र राज्य जनसेवा संघटनेचा जाहीर पाठिंबा देत आहे. श्री. राम विठ्ठल सातपुते हे समाजातील शेतकरी, कष्टकरी, कामगार, विद्यार्थी व सर्व समाजाच्या विविध प्रश्नांसाठी नेहमीच लढा देत आहेत. जात-पात, पक्ष, संघटना, आपला-परका, समर्थक, विरोधक असा कोणताही प्रकारचा दुजाभाव न करता सर्व जनतेची कामे करत आलेले आहेत.
महाराष्ट्र राज्य जनसेवा संघटनेच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांना आवाहन करण्यात येते की, श्री. राम विठ्ठल सातपुते यांना प्रचंड मतांनी विजयी करावे, असे महाराष्ट्र राज्य सेवा संघटनेचे जाहीर पाठिंब्याचे पत्र देण्यात आलेले आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.
Dudullu su kaçak tespiti Su kaçağını kırmadan çözmeleri beni çok memnun etti. https://jointcorners.com/ustaelektrikci
İstanbul da kaçak su tespiti Küçükçekmece’deki evimizdeki su kaçağını cihazlarla hemen tespit ettiler. Teşekkür ederim. https://facekindle.com/ustaelektrikci
great articlemonperatoto Terpercaya
Redpool Skyblock 2 PlayerIn Redpool Skyblock 2 Player, navigate the dynamic landscape using the WASD keys. Be vigilant of the myriad obstacles th