माजी आमदार राम सातपुते यांच्या शुभहस्ते पिंपरी येथे हॉटेल शिवपार्वती उद्घाटन समारंभ संपन्न होणार…

मेजर विष्णू कर्चे पाटील यांच्या शिवपार्वती हॉटेल उद्घाटनास प्रमुख उपस्थितीची मांदियाळी, कार्यक्रमाचे निवेदन आप्पासाहेब बबन कर्चे करणार…
पिंपरी (बारामती झटका)
भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार माजी आमदार राम सातपुते यांच्या शुभ हस्ते मेजर विष्णू कर्चे पाटील यांच्या हॉटेल शिवपार्वती हरणटेक (पिंपरी), नातेपुते-शिंगणापूर रोड, येथे मंगळवार दि. 1 एप्रिल 2025 रोजी सायंकाळी 5:30 वा. या शुभ मुहूर्तावर उद्घाटन समारंभ होणार आहे.
शिवपार्वती हॉटेल उद्घाटन समारंभास प्रमुख उपस्थितीत नातेपुते पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महारुद्र परजणे, पिंपरी सरपंच अंजना मारुती राणे, उपसरपंच सुभाष दशरथ कर्चे, ग्रामपंचायत सदस्य बापू हिराप्पा कर्चे, ग्रामपंचायत सदस्य गणेश पोपट गेंड, ग्रामपंचायत सदस्या सुनिता दिलीप कर्चे, माजी सरपंच व विद्यमान सदस्य मारुती रायाप्पा कर्चे, माजी सरपंच व विद्यमान सदस्य दादाराम उमाजी कर्चे, माजी सरपंच व विद्यमान सदस्या संगीता अविनाश कर्चे, ग्रामपंचायत सदस्या संगीता हनुमंत शिंदे, ग्रामपंचायत सदस्या सुनिता तानाजी करांडे, ग्रामपंचायत सदस्या ताई शिवाजी कर्चे, विकास सेवा सोसायटीचे चेअरमन सदाशिव श्रीपती वाघापूर, व्हॉईस चेअरमन भानुदास धोंडीबा कर्चे, आरटीओ प्रकाश बंडू कर्चे, पीएसआय अंकुश रामचंद्र कर्चे, पीएसआय दुर्योधन दत्तू शिंदे, समाज कल्याण अधिकारी सुनील शिवाजी कर्चे, माजी सरपंच भास्कर कुंडलिक शिंदे, माजी सदस्य बाळासो निवृत्ती कर्चे, माजी सदस्य भास्कर बंडू कर्चे, माजी सदस्य व पत्रकार बाळासाहेब एकनाथ कर्चे, माजी सदस्य सुभाष आप्पा कर्चे, माजी सदस्या पार्वती बिभीषण शिंदे, माजी सदस्या सुमन रायबा कर्चे, माजी सदस्य मोहन करांडे, माजी सदस्या नर्मदा कुंडलिक शिंदे, माजी चेअरमन मोहन मारुती कर्चे, साईभक्त बिभीषण दत्तू शिंदे, मेकॅनिकल इंजिनिअर अभिमान दुर्योधन शिंदे, उद्योजक एकनाथ रायबा कर्चे, उद्योजक कालिदास वसंत कर्चे, उद्योजक दत्तात्रेय रायबा कर्चे, उद्योजक सुदर्शन महादेव कर्चे, उद्योजक अजित सुखदेव कर्चे, उद्योजक सुनील महादेव कर्चे, उद्योजक राजेश उमाजी कर्चे, उद्योजक विजय पोपट शिंदे, उद्योजक निलेश बाळासाहेब कर्चे, उद्योजक युवराज सोनबा कर्चे, उद्योजक भाऊसो पांडुरंग राणे, उद्योजक कांतीलाल दिनकर राणे, उद्योजक रुपेश पोपट गेंड, उद्योजक नवनाथ भास्कर शिंदे, उद्योजक शंकर सोमनाथ शिंदे, उद्योजक ज्ञानेश्वर संदिपान शिंदे, माजी सरपंच लक्ष्मण बाबासो राणे, माजी सरपंच हनुमंत राणबा कर्चे, माजी सरपंच नानासाहेब जयराम राणे, माजी सरपंच अविनाश पांडुरंग कर्चे, सोसायटी संचालक निर्मला हनुमंत शिंदे, सोसायटी संचालक काकासाहेब रामचंद्र पाटील, डॉ. नवनाथ पोपट कर्चे, मारुती भगवान कर्चे, उद्धव भगवान कर्चे, हनुमंत शिवाजी शिंदे, हनुमंत श्रीरंग कर्चे, सोसायटी संचालक सुदाम सायबू कर्चे, माजी चेअरमन सुनीलदादा कर्चे, ब्रह्मदेव जगन्नाथ कर्चे, शंकर भानुदास कर्चे, महेश केराप्पा कर्चे, लालासो पांडुरंग कर्चे, भरत सायापा कर्चे, लक्ष्मण दगडू कर्चे, दत्तात्रय काशिनाथ कर्चे, संजय हनुमंत कर्चे, आप्पा महाराज बापू कर्चे, राजाराम तुकाराम कर्चे, अमोल ईश्वर शिंदे, आजिनाथ शिवाजी कर्चे, मुकादम जयराम तानाजी कर्चे, संचालक अकलूज कृषी उत्पन्न बाजार समिती, शाळा व्यवस्थापन अध्यक्ष शंकर भगवान शिंदे, माजी अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती विश्वास मधुकर कर्चे, माजी तंटामुक्ती अध्यक्ष पांडुरंग हरिबा कर्चे, माजी तंटामुक्ती अध्यक्ष पोपट सोपान कर्चे, माजी तंटामुक्ती अध्यक्ष प्रकाश अंबु कर्चे, शिवाजी सोपान कर्चे सर, ॲड लहू भानुदास कर्चे, ॲड. शुभम बाळासाहेब कर्चे, हिराप्पा जिजाबा कर्चे, सरपंच वसंत दादू कर्चे, अंकुश सदाशिव कर्चे सर, सतीश साधू कर्चे, मेजर महेश बाळू कर्चे, मेजर धुळा साधू कर्चे, मेजर महेंद्र तानाजी कर्चे, मेजर विनोद बिभीषण शिंदे, मेजर साधू बाबा कर्चे, शहाजी महादेव कर्चे, कैलास धोंडीबा कर्चे, शामराव मारुती कर्चे, भीमराव मारुती कर्चे, पत्रकार विशाल उद्धव कर्चे, तानाजी उद्धव कर्चे, अजय ईश्वर कर्चे, योगेश जीवराज कर्चे, आदिनाथ प्रताप कर्चे, चंद्रकांत प्रताप कर्चे, हनुमंत पोपट बाड, किरण नंदकुमार कर्चे, किरण बाबा कर्चे, सिद्धी कुल्फी दत्ता अशोक कर्चे, अध्यक्ष शाळा व्यवस्थापन कर्चेवाडी संतोष सर्जेराव शिंदे, व्याख्याते बापूराव शशिकांत शिंदे सर, समाधान महादेव शिंदे सर, संतोष विठ्ठल कर्चे, धनाजी रामचंद्र कर्चे, भोजू विजय कर्चे, आप्पासाहेब परशुराम कर्चे, पोलीस पाटील पिंपरी नानासाहेब सोपान कर्चे आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

सदरच्या कार्यक्रमाचे निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण सेना माढा लोकसभा अध्यक्ष निवेदक आप्पासाहेब बबन कर्चे करणार आहेत. तरी मित्रपरिवार, नातेवाईक व ग्रामस्थ यांनी उपस्थित रहावे असे सौ. बकुळा बचेराम कर्चे, श्री. बचेराम बाबा कर्चे, सौ. सुप्रिया विष्णू कर्चे, श्री. विष्णू बचेराम कर्चे यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन केलेले आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.