ताज्या बातम्या

मळोली येथे ह. भ. प. शारंगधर महाराज मेहूणकर यांच्या सुश्राव्य कीर्तनाचे आयोजन

वै. श्रीगुरु मधुसूदन महाराज देहूकर यांच्या आठव्या पुण्यस्मरण निमित्त कीर्तन, आरती, पुष्पवृष्टी व महाप्रसादाचे आयोजन

मळोली (बारामती झटका)

मळोली ता. माळशिरस, येथे जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचे नववे वंशज वै. श्रीगुरु मधुसूदन महाराज देहूकर (आण्णा) यांच्या आठव्या पुण्यस्मरणाचे आयोजन दि. ०८/०९/२०२४ रोउ श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर मळोली, ता. माळशिरस, येथे करण्यात आले आहे. या पुण्यस्मरणानिमित्त श्री संत आदिशक्ती मुक्ताबाई संस्थान श्रीक्षेत्र मेहूण (तापीतीर) चे ह. भ. प. शारंगधर महाराज मेहूणकर यांच्या सुश्राव्य कीर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे.

तरी या पुण्यस्मरण कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन देहूकर फड व समस्त देहूकर परिवार यांच्या वतीने करण्यात आले आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

6 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button