ताज्या बातम्यासामाजिक
माळशिरस जिल्हा व सत्र न्यायालयात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा

वेळापूर (बारामती झटका)
माळशिरस जिल्हा व सत्र न्यायालय परिसरात दि. २१ रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला त्यानिमित्त योगांचे प्रात्यक्षिक, ध्यान, प्राणायाम व विविध आसने योग् शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आली.
या दिनानिमित्त न्यायालय कर्मचारी तसेच जिल्हा सत्र न्यायाधीश हुल्ली व दिवाणी न्यायाधीश ए. ए. व्यास व न्या. पेठे, वरिष्ठ स्तर दिवा न्यायाधीश घनवट, न्यायालयीन अधीक्षक ॲड. वाघमोडे, ॲड. गोरवे आदी उपस्थित होते. योगशिक्षक सुहास माने व ॲड. दत्तात्रय आडत यांच्या मार्गदर्शनाखाली योग शिबिर पार पडले.


नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.