ताज्या बातम्यासामाजिक

माळशिरस पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी पदी श्री. रघुनाथ पांढरे यांची नव्याने नियुक्ती…

माळशिरस (बारामती झटका)

महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभाग अंतर्गत महाराष्ट्र विकास सेवा गटविकास अधिकारी एस (20) गट या संवर्गातील अधिकारी यांच्या विनंती बदलीने श्री. रघुनाथ भगवान पांढरे गटविकास अधिकारी पंचायत समिती वाळवा, जि. सांगली येथून श्री. आबासाहेब पवार गटविकास अधिकारी पंचायत समिती माळशिरस यांच्या जागी पदस्थापना झालेली आहे. महाराष्ट्र शासनाच्या अवर सचिव डॉ‌. उर्मिला जोशी यांनी डिजिटल स्वाक्षरीने आदेश काढलेला आहे.

माळशिरस पंचायत समितीचे गटविकास अधिकारी आबासाहेब पवार यांची कोणत्या ठिकाणी बदली झाली, याची अद्याप माहिती उपलब्ध झालेली नाही.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Back to top button