मांडकी विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या बिनविरोध चेअरमनपदी श्री. सुधाकर गायकवाड यांची निवड.
मांडकी (बारामती झटका)
मांडकी विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या बिनविरोध चेअरमन पदी श्री. सुधाकर विठ्ठल गायकवाड यांची निवड सर्वानुमते करण्यात आली. यावेळी श्री. अशोकराव रणनवरे, यशवंत रणनवरे, पोपट आबा रणनवरे, उदयसिंह रणनवरे, शिवाजी रणनवरे, श्रीमंत रणनवरे, मोहन रणनवरे, तुळशीराम कोकरे, मोहन जगदाळे, धुळा कोकरे, जनार्दन रणनवरे, स्वाती रणनवरे, अरविंद निंबाळकर, महादेव गायकवाड, दुर्योधन गायकवाड, सुखदेव ननवरे, अनिल चव्हाण, जगदीश चव्हाण, शंकर कदम, जयसिंग रणनवरे, जीवन रणनवरे, विजय गायकवाड, मेजर अमोल भोसले, दत्तू भोसले, अनिल रणनवरे, चंद्रभागा निंबाळकर, अनिकेत रणनवरे, बाळू दीक्षित, विजय दीक्षित आदी मान्यवर उपस्थित होते.
मांडकी विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे यशवंत रणनवरे यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या चेअरमन पदी बिनविरोध चेअरमन श्री. सुधाकर गायकवाड यांची निवड करण्यात आली.
सहाय्यक दुय्यम निबंधक कार्यालय अकलूज यांचे सक्षम प्राधिकरण अधिकारी यांच्या उपस्थितीत मांडकी विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या चेअरमन पदाची निवडणूक पार पडलेली आहे. बिनविरोध चेअरमन पदी श्री. सुधाकर गायकवाड यांची निवड होताच कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतीशबाजी करून गुलालाची उधळण करून आनंदोत्सव साजरा केला.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.
Ive read several just right stuff here Certainly price bookmarking for revisiting I wonder how a lot effort you place to create this kind of great informative website
fun88 เป็นแพลตฟอร์มการพนันออนไลน์ที่มีชื่อเสียงซึ่งมีกิจกรรมกีฬา เกมสล็อตแมชชีน ลอตเตอรี่ และโครงการความบันเทิงอื่น ๆ ที่หลากหลาย.ทางเข้า fun88