ताज्या बातम्याराजकारण

मोदी सरकारमधील खाते वाटप जाहीर…

दिल्ली (बारामती झटका)

राजधानीत राष्ट्रपती भवन परिसरात झालेल्या भव्य कार्यक्रमात नरेंद्र मोदी यांनी रविवारी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्यानंतर सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणारे मोदी हे पहिलेच नेते आहेत. मोदी ३.० मध्ये गेल्या सरकारमधील (Modi Cabinet 2024) अनेक चेहऱ्यांसोबत नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे. रविवारी झालेल्या शपथविधीनंतर आज सोमवारी खाते वाटप जाहीर करण्यात आले.

एनडीए सरकारमधील नवे चेहरे हे भाजपच्या मित्रपक्षांचे आहेत. तेलगू देसम पक्षाचे (टीडीपी) राम मोहन नायडू आणि चंद्रशेखर पेम्मासानी यांनी शपथ घेतली. जनता दल (युनायटेड) चे राजीव रंजन सिंग उर्फ लालन सिंह आणि रामनाथ ठाकूर यांनीही शपथ घेतली. शिवसेनेचे प्रतापराव जाधव आणि लोक जनशक्ती पक्षाचे (रामविलास) चिराग पासवान यांनीही शपथ घेतली. त्याच बरोबर हिंदुस्थानी अवाम मोर्चा (HAM) चे जितन राम मांझी, जनता दल (सेक्युलर) चे एचडी कुमारस्वामी आणि राष्ट्रीय लोक दल (RLD) चे जयंत चौधरी यांनीही शपथ घेतली. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे रामदास आठवले आणि अपना दल (एस) च्या अनुप्रिया पटेल यांनीही शपथ घेतली.

पहा संपूर्ण यादी –

कॅबिनेट मंत्री
१.राजनाथ सिंह – संरक्षण
२. अमित शहा – गृह आणि सहकार
३. नितीन गडकरी – रस्ते-परिवहन
४. जे.पी. नड्डा – आरोग्य आणि कुटुंब कल्याण
५. शिवराजसिंह चौहान – ग्राम विकास, कृषी आणि शेतकरी कल्याण
६. निर्मला सितारमन – अर्थ आणि कॉर्पोरेट अफेअर
७. एस.जयशंकर – परराष्ट्र व्यवहार
८. मनोहरलाल खट्टर – ऊर्जा आणि शहर विकास
९. एच.डी. कुमारस्वामी – अवजड उद्योग
१०. पियुष गोयल – वाणिज्य
११. धर्मेंद्र प्रधान – मनुष्य बळ विकास
१२. जीतनराम मांझी – सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग
१३. राजीव रंजनसिंह – पंचायत राज, मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय
१४. सर्बानंद सोनोवाल – बंदरे, जहाज बांधणी आणि जलवाहतूक
१५. वीरेंद्र कुमार – सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण
१६. राम मोहन नायडू – नागरी विमान वाहतूक
१७. प्रल्हाद जोशी – ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण
१८. जुएल ओराम – आदिवासी विकास
१९. गिरीराज सिंह – वस्त्र
२०. अश्विनी वैष्णव – माहिती आणि प्रसारण मंत्रालय, रेल्वे मंत्री
२१. ज्योतिरादित्य शिंदे – दळणवळण, पूर्वोत्तर क्षेत्र विकास
२२. भूपेंद्र यादव – पर्यावरण, वन आणि हवामान बदल
२३. गजेंद्रसिंह शेखावत – पर्यटन
२४. अन्नपूर्णा देवी – महिला आणि बालकल्याण
२५. किरण रिजुजू – संसदीय कामकाज आणि अल्पसंख्यांक
२६. हरदीपसिंग पुरी – पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू
२७. मनसुख मांडविय – क्रीडा आणि युवा कल्याण
२८. जी. किशन रेड्डी – कोळसा आणि खाण
२९. चिराग पासवान – अन्न प्रक्रिया उद्योग
३०. सी.आर. पाटील – जल शक्ती

राज्य मंत्री (स्वतंत्र प्रभार)
३१ – राव इंद्रजितसिंह (स्वतंत्र प्रभार) – सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी
३२ – डॉ. जितेंद्र सिंह (स्वतंत्र प्रभार) – विज्ञान आणि तंत्रज्ञान, पंतप्रधान कार्यालय , कार्मिक, सार्वजनिक तक्रारी आणि पेन्शन, अणुऊर्जा, अंतराळ
३३ – अर्जुन राम मेघवाल (स्वतंत्र प्रभार) – कायदा आणि न्याय, संसदीय कामकाज
३४ – प्रतापराव जाधव (स्वतंत्र प्रभार) – आयुष, आरोग्य
३५ – जयंत चौधरी – कौशल्य विकास आणि उद्योजकता (स्वतंत्र प्रभार) आणि शिक्षण मंत्रालय राज्यमंत्री

राज्य मंत्री
३६ – जितीन प्रसाद – वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान
३७ – श्रीपाद नाईक – उर्जा
३८ – पंकज चौधरी – अर्थ
३९ – कृष्णपाल – सहकार
४० – रामदास आठवले – सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण
४१ – रामनाथ ठाकूर – कृषी आणि शेतकरी कल्याण
४२ – नित्यानंद राय – गृह
४३ – अनुप्रिया पटेल – आरोग्य आणि कुटुंब कल्याण, रासायनिक आणि खते
४४ – व्ही. सोमण्णा – जल शक्ती, रेल्वे
४५ – चंद्रशेखर पेम्मासानी – ग्रामीण विकास, दळणवळण
४६ – एस. पी. सिंह बघेल – मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय, पंचायती राज
४७ – शोभा करंदलाजे – लघु आणि मध्यम उद्योग, कामगार आणि रोजगार
४८ – किर्तीवर्धन सिंह – पर्यावरण, वन आणि हवामान बदल
४९ – बी.एल. वर्मा – ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण, सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण
५० – शंतनू ठाकूर – जहाजे, शिपिंग आणि जलमार्ग
५१ – सुरेश गोपी – पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू, पर्यावरण
५२ – एल. मुरुगन – माहिती आणि प्रसारण, संसदीय कामकाज
५३ – अजय टामटा – रस्ते-परिवहन
५४ – बंडी संजय – गृह
५५ – कमलेश पासवान – ग्रामीण विकास
५६ – भगीरथ चौधरी – कृषी आणि शेतकरी कल्याण
५७ – सतीशचंद्र दुबे – कोळसा आणि खाण
५८ – संजय सेठ – संरक्षण
५९ – रवनीत सिंग बिट्टू – अन्न प्रक्रिया उद्योग, रेल्वे
६० – दुर्गादास उईके – आदिवासी विकास
६१ – रक्षा खडसे – क्रीडा
६२ – सुकांता मुजूमदार – शिक्षण, पूर्वोत्तर क्षेत्र विकास
६३ – सावित्री ठाकूर – महिला आणि बाल विकास
६४ – तोखन साहू – गृहनिर्माण आणि नागरी व्यवहार
६५ – राजभूषण चौधरी – जल शक्ती
६६ – भूपतीराजू श्रीनिवास वर्मा – जड उद्योग, पोलाद
६७ – हर्ष मल्होत्रा कंपनी – व्यवहार, रस्ते वाहतूक आणि महामार्ग
६८ – निमुबेन बांभणिया – ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण
६९ – मुरलीधर मोहोळ – सहकार, नागरी विमान वाहतूक
७० – जॉर्ज कुरीयन – अल्पसंख्याक व्यवहार, मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय
७१ – पवित्र मार्गेरिटा – परराष्ट्र व्यवहार आणि वस्त्र

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

2 Comments

  1. Your blog has quickly become one of my favorites. Your writing is both insightful and thought-provoking, and I always come away from your posts feeling inspired. Keep up the phenomenal work!

  2. obviously like your website but you need to test the spelling on quite a few of your posts Several of them are rife with spelling problems and I to find it very troublesome to inform the reality on the other hand Ill certainly come back again

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

hendek Escort escort serdivan Eskişehir bayan escort