मोरोची येथे ‘माऊली क्लिनिक जनरल फिजिशियन अँड सर्जन’ या हॉस्पिटलचा भव्य उद्घाटन समारंभ
डॉ. एम. के. इनामदार यांच्या शुभहस्ते कु. डॉ. संपदा सूळ यांच्या माऊली क्लीनिकचे उद्घाटन
मोरोची (बारामती झटका)
मोरोची ता. माळशिरस, येथे कुमारी डॉक्टर संपदा सत्यभामा हनुमंत सुळ (बी. ए. एम. एस.) जनरल फिजिशियन अँड सर्जन यांच्या ‘माऊली क्लिनिक जनरल फिजिशियन अँड सर्जन’ या हॉस्पिटलचा भव्य उद्घाटन समारंभ बुधवार दि. ४ सप्टेंबर २०२४ रोजी सायंकाळी ५ वा. माऊली कृपा किराणा स्टोअर शेजारी, पुणे-पंढरपूर रोड, मोरोची येथे आयोजित केला आहे. या भव्य हॉस्पिटलचे उद्घाटन सुप्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉ. एम. के. इनामदार यांच्या शुभहस्ते तर माजी वैद्यकीय अधिकारी डॉ. एम. पी. मोरे, जनरल फिजिशियन डॉ. विठ्ठल कवितके, जनरल सर्जन डॉ. साईनाथ भोसले, स्त्रीरोगतज्ञ डॉ. सौ. काजल कवितके, बालरोगतज्ञ डॉ. दत्तात्रय निटवे, जनरल सर्जन डॉ. प्रशांत गांधी, वातरोगतज्ञ डॉ. मनोहर हरे आणि जनरल फिजिशियन डॉ. सचिन होळ यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे.
या उद्घाटनावेळी प्रमुख उपस्थितीत, डॉक्टर सागर गांधी, डॉक्टर सौ अपर्णा भोसले, डॉक्टर विवेक महामुनी, डॉक्टर प्रणव सातव, डॉक्टर अजिंक्य होरा, डॉक्टर गणेश निकम, डॉक्टर संदेश गांधी, डॉक्टर उत्तम पोतलकर, डॉक्टर योगेश शेळके, डॉक्टर संदीप महामुनी, डॉक्टर तुळशीदास रुपनवर, डॉक्टर अनिकेत कुलकर्णी, डॉक्टर माधव लवटे, डॉक्टर भिवा भाळे, डॉक्टर विक्रम पालवे, डॉक्टर ए. पी. वाघमोडे, डॉक्टर विलास वाघ, डॉक्टर जे. जे. चोपडे, डॉक्टर दिलीप देवकाते, डॉक्टर विक्रम उराडे, डॉक्टर कांतीलाल वाघमोडे, डॉक्टर पराग किसवे, डॉक्टर प्रशांत चिकणे, डॉक्टर उमेश बोधले, डॉक्टर निरंजन चंकेश्वरा, डॉक्टर शिवाजी शेंडगे, डॉक्टर तेजस गोखले, डॉक्टर एम. के. मोटे, डॉक्टर नरेंद्र कवितके, डॉक्टर सौ. तेजश्री रानडे (वैद्यकीय अधिकारी रुग्णालय, नातेपुते), डॉक्टर राजेंद्र केंगार, डॉक्टर सतीश गोरे, डॉक्टर महावीर गांधी, डॉक्टर प्रफुल्ल शिंदे, डॉक्टर विनोद जाधव, डॉक्टर जयश्री माने, डॉक्टर मनोज ढोबळे, डॉक्टर शिरीष चौधरी, डॉक्टर आदिनाथ रुपनवर, डॉक्टर तन्मय रुपनवर, डॉक्टर सुनय गांधी, डॉक्टर हरीश चिकणे, डॉक्टर प्रताप मोटे, डॉक्टर सुरेश माने, डॉक्टर सौ. नम्रता व्होरा, डॉक्टर महेश करे, डॉक्टर सनी गांधी, डॉक्टर सचिन गांधी, डॉक्टर नानासाहेब महामुनी, डॉक्टर अभिजीत पाटील, डॉक्टर निलेश थिटे, डॉक्टर लोकेश गांधी, डॉक्टर विजय भगत, डॉक्टर सौ. शिवानी लाड, डॉक्टर सुधीर देशपांडे ,डॉक्टर बबन ताम्हाणे, डॉक्टर ज्ञानदेव ढोबळे, डॉक्टर कु. प्रज्ञा धांडे, डॉक्टर आर. आर. माने, डॉक्टर उदयकुमार दोशी, डॉक्टर विशाल दोशी, डॉक्टर अक्षय खेडकर, डॉक्टर वर्धमान दोशी, डॉक्टर प्रवीण गोरे, डॉक्टर अक्षयकुमार दोशी, डॉक्टर कु. वृषाली हाके, अंकुश मोटे (सी. लॅब टेक्निशियन), संतोष मचाले (लॅब टेक्निशियन), डॉक्टर रणजीत फुले, डॉक्टर ओम हरे आदी मान्यवर असणार आहेत.
तरी या उद्घाटन प्रसंगी उपस्थित राहण्याचे आवाहन श्री. दिनकर महादेव सूळ, श्री. किशोर शिवाजीराव सूळ (मा. उपसभापती, पंचायत समिती माळशिरस) कुमारी डॉक्टर संपदा सत्यभामा हनुमंत सूळ (बी. ए. एम. एस. जनरल फिजिशियन अँड सर्जन) व समस्त सुळ पाटील परिवार यांच्या वतीने करण्यात आले आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.