मौजे दहीगाव येथे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांनी केलेली विकासकामे व आणलेला निधी

दहीगाव (बारामती झटका)
देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचे केंद्रातील सरकार व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या महाराष्ट्रातील महायुतीच्या सरकारने सर्वसामान्य व गोरगरीब जनतेसाठी अनेक योजना राबविलेल्या आहेत. अनेक योजना व्यक्तिगत व सार्वजनिक हिताच्या आहेत. त्यामध्ये आदिवासी समुदायांसाठी समान हक्क आणि संधी, गरिबांसाठी मूलभूत पायाभूत सुविधांची निर्मिती, महिला सक्षमीकरणाची सुनिश्चिती, पंतप्रधान उज्वला योजना, प्रधानमंत्री मुद्रा योजना, प्रधानमंत्री आवास योजना, सुकन्या समृद्धी योजना, सही पोषण देश रोशन योजना, पीएम जन आरोग्य योजना, पीएम भारतीय जन औषधी परियोजना, वंचितांसाठी सामाजिक सुरक्षा, पीएम जनधन योजना, पीएम सुरक्षा विमा योजना, पीएम जीवन ज्योती विमा योजना, अटल पेन्शन योजना, पीएम स्वनिधी योजना, शेतकरी कल्याणाची सुनिश्चिती करण्यासाठी पीएम किसान योजना, ऐतिहासिक स्थळांचे पुनर्जन करण्यासाठी महाराष्ट्र कोस्टल सर्किट, योजना स्टार्ट अप इंडिया, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, आयटी आणि ग्रीन हायड्रोजन धोरणास मान्यता, २५ लाख रोजगार निर्मितीचे वचन, २० लाख विद्यार्थ्यांना रुपये १०,००० विद्या वेतन, २ वर्षात ५ लाख कोटींचे गुंतवणूक करार, महाराष्ट्रात सहा लॉजिस्टिक्स पार्क उभारणार, वैनगंगा-नळगंगा-पैनगंगा नदी जोड प्रकल्प, ८७ हजार कोटी रुपये, ७ जिल्हे, १० लाख एकराला सिंचन लाभ, पश्चिम वाहिनी वैतरणा व उल्हास उपखोऱ्यातील अतिरिक्त ५४.७० टीएमसी पाणी मराठवाड्यात आणणार, दमणगंगा-एकदरे-गोदावरी नदीजोड प्रकल्प, ३१,५१३ एकर सिंचन लाभ, मराठवाडा वॉटर ग्रीड, कृष्णा कोयना सिंचन प्रकल्प, टेंभू धरणावरती उपसा सिंचन प्रकल्प, म्हैसाळ विस्तारित उपसा सिंचन योजना, नीरा देवधर प्रकल्प, जिरे कठापूर योजना, नार-पार-गिरणा नदीजोड प्रकल्प, नाशिक जिल्ह्यात ६२,५६२ एकराला सिंचन लाभ, जळगाव जिल्ह्यात ४२,०६७ एकराला सिंचन लाभ, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तिल्लारी प्रकल्प, १६,५०० एकराला सिंचन लाभ, मुंबई महानगर क्षेत्रासाठी टेहरजी धरण, २५ लाख लोकसंख्येला पिण्याचे पाणी मिळणार, वशिष्ठी नदीचे पाणी रायगड आणि मुंबईला आणणार, बळीराजा मोफत वीज योजना, सौर कृषी पंप योजना, मागेल त्याला सौर कृषी पंप, सौर ग्राम योजना, ग्रीन हायड्रोजन योजना, दमणगंगा-एकदरे-गोदावरी नदीजोड प्रकल्प, हिंदुह्रदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग, धर्मवीर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज कोस्टल रोड, अटल बिहारी वाजपेयी शिवडी-न्हावा शेवा अटल सेतू, पुणे, नागपूर, मुंबई मेट्रो, पुणे, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, नवी मुंबईला नवीन विमानतळे, संत तुकाराम महाराज पालखी मार्ग, संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग, महानुभव तीर्थक्षेत्र विकास, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रेरणेने झालेल्या स्वातंत्र्यलढ्याचे स्मारक, जेजुरीगड, भीमाशंकर, नीरा-नरसिंगपूर श्रीक्षेत्र परळी क्षेत्र विकास, संत जगनाडे महाराज समाधी स्थळ सुदुंबरे विकास, नागपुरात आर्ट गॅलरी, श्री संत सेवालाल महाराज स्मारक नगाराभवन पोहरादेवी, संत निवृत्तीनाथ महाराज समाधी स्थळ विकास, संत निळोबाराय महाराज समाधी मंदिर विकास, संत गाडगेबाबा समाधी स्थळ विकास ऋणमोचन, प्रज्ञाचक्षू गुलाबराव महाराज स्मारक निधी, गहिनीनाथ गड संवर्धन व विकास, संत मुक्ताई मंदिर कोथळी विकास, मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना, वयोश्री योजना, एसटी प्रवास मोफत, स्पेशल रु. १५०० वरून २१०० रु., ज्येष्ठांचे स्वतंत्र महामंडळ, ज्येष्ठांसाठी विरंगुळा केंद्र अशा अनेक योजना केंद्र व राज्य सरकार यांनी राबविलेल्या आहेत.
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांनी माळशिरस विधानसभा मतदारसंघातील सर्वसामान्य जनतेची सेवा केलेली आहे. गोरगरीब रुग्णांना मोफत ऑपरेशन करून आर्थिक अडचणीत असणाऱ्या लोकांना दिलासा देण्याचे काम केलेले आहे. जनता दरबार मधून सर्वसामान्य व गोरगरिबांच्या कुटुंबातील सदस्यच बनले होते. त्यामुळे अनेकांनी आपली व्यक्तिगत व सार्वजनिक कामे जनता दरबारामधून करून घेतलेली होती. आ. राम सातपुते सर्वसामान्य जनतेला सहज उपलब्ध होत असल्याने अनेकांच्या मनामध्ये त्यांनी घर केले आहे. कोणत्याही व्यक्तीला जात, धर्म, पक्ष, कधीही विचारलेला नाही त्यामुळे आ. राम सातपुते यांनी सर्व जाती धर्मामध्ये आपली प्रतिमा उंचावलेली आहे. सर्वसामान्य जनतेने कोणत्याही कामासाठी फोन केला की ते लगेच काम मार्गी लावत असत. त्यामुळे गोरगरिबांचा आमदार, आपला माणूस विकासाचा माणूस, अशी प्रतिमा तयार झालेली आहे.
माळशिरस विधानसभा मतदार संघामध्ये केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून कोट्यावधी रुपयांचा निधी खेचून आणून अनेक विकासकामे केलेली आहेत. मौजे दहीगाव येथील आ. प्रतापसिंह मोहिते पाटील सार्वजनिक वाचनालय दहीगाव याना ग्रंथपुस्तके पुरवठा करणे ०.९० लाख रु., मौजे दहीगाव येथील जैन मंदिर समोर हायमास्ट दिवा बसवणे १.३५ लाख रु., मौजे दहीगाव येथे बनकरवस्ती हनुमान मंदिर शेजारी ग्रा. पं जागेत हायमास्ट बसवणे १.३५ लाख रु., मौजे दहीगाव येथे पेव्हर ब्लॉक बसवणे १०.०० लाख रु., मौजे दहीगाव वाघजाई देवासमोर हायमास्ट दिवा बसवणे १.३५ लाख रु., मौजे दहीगाव ढगे, नाकुरे वस्ती येथे रस्ता करणे १०.०० लाख रु., मौजे दहीगाव येथील सौ. विद्या विलास वाघ शेत ते गोडसे वस्ती शेत रस्ता करणे २४.०० लाख रु., मौजे दहीगाव येथील फोंडशिरस रस्ता हे महादेव हिरा साळवे येथे रस्ता कॉन्क्रेटीकरण करणे ५.०० लाख रु., मौजे दहीगाव येथील स्मशानभूमीत पेव्हर ब्लॉक बसवणे ५.०० लाख रु., मौजे दहीगाव ते शिंगणापूर पाटी रस्ता ग्रा. मा ४३ मध्ये सुधारणा करणे १०.०० लाख रु., मौजे दहीगाव येथे पशुवैद्यकीय दवाखाना (ICC) बैंक चौक येथे हायमास्ट दिवा बसवणे १.५० लाख रु., मौजे दहीगाव येथे लक्ष्मी मंदिर किर्दक वस्ती येथे हायमास्ट दिवा बसवणे १.५० लाख रु., मौजे दहीगाव येथे गेटेड साठवण बंधारा क्र. १ बांधणे ५२.१८ लाख रु., मौजे दहीगाव येथे गेटेड साठवण बंधारा क्र. २ बांधणे ५७.८४ लाख रु., रा.मा. १२४ ते नाद्रुक मोरोची दहिगाव कुरबावी रस्ता प्र.जि.मा १७६ किमी १४/०० ते १७/०० मध्ये सुधारणा करणे (दहिगाव ते कुरबावी) १५०.०० लाख रु., मौजे दहीगाव येथे जैनमंदिर परिसरात पेव्हर ब्लॉक बसवणे १०.०० लाख रु., मौजे दहीगाव येथील अलंकापुरी दणाणे वस्ती येथे माऊली मंदिरा समोर सभामंडप बांधणे १०.०० लाख रु.,मौजे दहिगाव रत्नतारा मंगल कार्यालय ते कसबे गेजगे वस्ती रस्ता करणे १०.०० लाख रु., मौजे दहिगाव येथील श्री ज्ञानमंदिर वारकरी शिक्षण संस्था येथे सभामंडप बांधणे २५.०० लाख रु., मौजे दहीगाव येथील ग्रा.पं. जागेत जोतीबा मंदिर सभामंडप बांधणे ७.९८ लाख रु., मौजे दहीगाव येथील आ. प्रतापसिंह मोहिते पाटील सार्वजनिक वाचनालय दहीगाव यांना ग्रंथपुस्तके पुरवठा करणे ०.९६ लाख रु., मौजे दहीगाव येथे ४४ फाटा ते वलेखान शेख वस्ती रस्ता करणे १५.०० लाख रु.,मौजे दहिगाव येथील श्री ज्ञानमंदिर विद्यालयाकडे जाणारा रस्ता कॉन्क्रेटीकरण करणे १०.०० लाख रु., मौजे दहीगाव सावंत, कदम वस्ती येथे हायमास्ट दिता बसवणे १.५० लाख रु., मौजे दहीगाव श्रीनाथ मंदिर सावंत फाटा येथे हायमास्ट दिवा बसवणे १.५० लाख रु., मौजे दहीगाव रामोशी वस्ती महालक्ष्मी मंदिर समोर हायमास्ट दिवा बसवणे १.५० लाख रु., मौजे दहीगाव येथील महादेव मंदिर गोसावीवस्ती येथे हायमास्ट दिवा बसवणे १.५० लाख रु., मौजे दहीगाव येथील बाळासाहेब कदमवस्ती येथे हायमास्ट दिवा बसवणे ०.७५ लाख रु., मौजे दहीगाव येथील जाधववस्ती वार्ड क्र.६ येथे हायमास्ट दिवा बसवणे १.५० लाख रु., मौजे दहीगाव येथील गणेश मंदिर येथे हायमास्ट दिवा बसवणे १.५० लाख रु., मौजे दहीगाव येथे जैनमंदिर परिसरात पेव्हर ब्लॉक बसवणे १०.०० लाख रु., मौजे दहीगाव येथील सुनील बनकरवस्ती येथे हायमास्ट दिवा बसवणे १.५० लाख रु., मौजे दहीगाव येथील कुरभावी रोड से नाकुरेवस्ती, ढगेवस्ती, फुलेवस्ती, लोखंडेवस्ती, तुजाभवानी मंदिर स्टॉप गेट रस्ता करणे ११.०० लाख रु., मौजे दहिगाव येथे विद्युतीकरण (एलईडी स्ट्रीट लाईट) करणे ११.०० लाख रु., मौजे दहीगाव येथील पशु वैद्यकीय दवाखाना मुख्य इमारत बांधकाम पाणी व साईट सोय करणे ४०.०० लाख रु., मौजे दहीगाव येथील जैन मंदिर येथे सिमेंट कॉन्केट रस्ता करणे ५०.०० लाख रु., मौजे दहिगाव येथील (अलंकापुरी) शिंदेवस्ती येथे श्री. धनाजी महादेव खुसपे यांच्या गट नं. १२५२/१ मध्ये add डी.पी करणे ६.२९ लाख रु., मौजे दहिगाव येथील श्री. भानुदास तुकाराम सावंत यांच्या गट नं. ९३१/८ मध्ये add डी.पी ६.५२ लाख रु.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.