मौजे कोंडबावी येथे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांनी केलेली विकासकामे व आणलेला निधी
कोंडबावी (बारामती झटका)
देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचे केंद्रातील सरकार व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या महाराष्ट्रातील महायुतीच्या सरकारने सर्वसामान्य व गोरगरीब जनतेसाठी अनेक योजना राबविलेल्या आहेत. अनेक योजना व्यक्तिगत व सार्वजनिक हिताच्या आहेत. त्यामध्ये आदिवासी समुदायांसाठी समान हक्क आणि संधी, गरिबांसाठी मूलभूत पायाभूत सुविधांची निर्मिती, महिला सक्षमीकरणाची सुनिश्चिती, पंतप्रधान उज्वला योजना, प्रधानमंत्री मुद्रा योजना, प्रधानमंत्री आवास योजना, सुकन्या समृद्धी योजना, सही पोषण देश रोशन योजना, पीएम जन आरोग्य योजना, पीएम भारतीय जन औषधी परियोजना, वंचितांसाठी सामाजिक सुरक्षा, पीएम जनधन योजना, पीएम सुरक्षा विमा योजना, पीएम जीवन ज्योती विमा योजना, अटल पेन्शन योजना, पीएम स्वनिधी योजना, शेतकरी कल्याणाची सुनिश्चिती करण्यासाठी पीएम किसान योजना, ऐतिहासिक स्थळांचे पुनर्जन करण्यासाठी महाराष्ट्र कोस्टल सर्किट, योजना स्टार्ट अप इंडिया, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, आयटी आणि ग्रीन हायड्रोजन धोरणास मान्यता, २५ लाख रोजगार निर्मितीचे वचन, २० लाख विद्यार्थ्यांना रुपये १०,००० विद्या वेतन, २ वर्षात ५ लाख कोटींचे गुंतवणूक करार, महाराष्ट्रात सहा लॉजिस्टिक्स पार्क उभारणार, वैनगंगा-नळगंगा-पैनगंगा नदी जोड प्रकल्प, ८७ हजार कोटी रुपये, ७ जिल्हे, १० लाख एकराला सिंचन लाभ, पश्चिम वाहिनी वैतरणा व उल्हास उपखोऱ्यातील अतिरिक्त ५४.७० टीएमसी पाणी मराठवाड्यात आणणार, दमणगंगा-एकदरे-गोदावरी नदीजोड प्रकल्प, ३१,५१३ एकर सिंचन लाभ, मराठवाडा वॉटर ग्रीड, कृष्णा कोयना सिंचन प्रकल्प, टेंभू धरणावरती उपसा सिंचन प्रकल्प, म्हैसाळ विस्तारित उपसा सिंचन योजना, नीरा देवधर प्रकल्प, जिरे कठापूर योजना, नार-पार-गिरणा नदीजोड प्रकल्प, नाशिक जिल्ह्यात ६२,५६२ एकराला सिंचन लाभ, जळगाव जिल्ह्यात ४२,०६७ एकराला सिंचन लाभ, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तिल्लारी प्रकल्प, १६,५०० एकराला सिंचन लाभ, मुंबई महानगर क्षेत्रासाठी टेहरजी धरण, २५ लाख लोकसंख्येला पिण्याचे पाणी मिळणार, वशिष्ठी नदीचे पाणी रायगड आणि मुंबईला आणणार, बळीराजा मोफत वीज योजना, सौर कृषी पंप योजना, मागेल त्याला सौर कृषी पंप, सौर ग्राम योजना, ग्रीन हायड्रोजन योजना, दमणगंगा-एकदरे-गोदावरी नदीजोड प्रकल्प, हिंदुह्रदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग, धर्मवीर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज कोस्टल रोड, अटल बिहारी वाजपेयी शिवडी-न्हावा शेवा अटल सेतू, पुणे, नागपूर, मुंबई मेट्रो, पुणे, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, नवी मुंबईला नवीन विमानतळे, संत तुकाराम महाराज पालखी मार्ग, संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग, महानुभव तीर्थक्षेत्र विकास, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रेरणेने झालेल्या स्वातंत्र्यलढ्याचे स्मारक, जेजुरीगड, भीमाशंकर, नीरा-नरसिंगपूर श्रीक्षेत्र परळी क्षेत्र विकास, संत जगनाडे महाराज समाधी स्थळ सुदुंबरे विकास, नागपुरात आर्ट गॅलरी, श्री संत सेवालाल महाराज स्मारक नगाराभवन पोहरादेवी, संत निवृत्तीनाथ महाराज समाधी स्थळ विकास, संत निळोबाराय महाराज समाधी मंदिर विकास, संत गाडगेबाबा समाधी स्थळ विकास ऋणमोचन, प्रज्ञाचक्षू गुलाबराव महाराज स्मारक निधी, गहिनीनाथ गड संवर्धन व विकास, संत मुक्ताई मंदिर कोथळी विकास, मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना, वयोश्री योजना, एसटी प्रवास मोफत, स्पेशल रु. १५०० वरून २१०० रु., ज्येष्ठांचे स्वतंत्र महामंडळ, ज्येष्ठांसाठी विरंगुळा केंद्र अशा अनेक योजना केंद्र व राज्य सरकार यांनी राबविलेल्या आहेत.
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांनी माळशिरस विधानसभा मतदारसंघातील सर्वसामान्य जनतेची सेवा केलेली आहे. गोरगरीब रुग्णांना मोफत ऑपरेशन करून आर्थिक अडचणीत असणाऱ्या लोकांना दिलासा देण्याचे काम केलेले आहे. जनता दरबार मधून सर्वसामान्य व गोरगरिबांच्या कुटुंबातील सदस्यच बनले होते. त्यामुळे अनेकांनी आपली व्यक्तिगत व सार्वजनिक कामे जनता दरबारामधून करून घेतलेली होती. आ. राम सातपुते सर्वसामान्य जनतेला सहज उपलब्ध होत असल्याने अनेकांच्या मनामध्ये त्यांनी घर केले आहे. कोणत्याही व्यक्तीला जात, धर्म, पक्ष, कधीही विचारलेला नाही त्यामुळे आ. राम सातपुते यांनी सर्व जाती धर्मामध्ये आपली प्रतिमा उंचावलेली आहे. सर्वसामान्य जनतेने कोणत्याही कामासाठी फोन केला की ते लगेच काम मार्गी लावत असत. त्यामुळे गोरगरिबांचा आमदार, आपला माणूस विकासाचा माणूस, अशी प्रतिमा तयार झालेली आहे.
माळशिरस विधानसभा मतदार संघामध्ये केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून कोट्यावधी रुपयांचा निधी खेचून आणून अनेक विकासकामे केलेली आहेत. त्यामध्ये मौजे कोंडबावी येथील विश्वरणधैर्य सार्वजनिक वाचनालय कोंडबावी यांना ग्रंथपुस्तके पुरवठा करणे ०.९० लाख रु., मौजे कोंडबावी येथे यादव वस्ती ग्रा.पं. जागेत हायमास्ट बसवणे १.३५ लाख रु., मौजे कोंडबावी येथे स्मशानभूमीत पेव्हर ब्लॉक बसवणे ५.०० लाख रु., मौजे कोंडबावी येथे मधुकर माने शेत ते जगन्नाथ माने शेत रस्ता करणे २४.०० लाख रु., मौजे कोंडबावी कदमवस्ती रस्ता ग्रा.मा. ३४० मध्ये सुधारणा करणे १०.०० लाख रु., मौजे कोंडबावी येथे दांगट वस्ती येथे हायमास्ट दिवा बसवणे १.५० लाख रु., मौजे कोंडबावी कदमवस्ती ग्रा.मा ३४० सा.क्र ०/०० ते २/०० ६०.०० लाख रु., तामशिदवाडी-तिरवंडी-कचरेवाडी-कोंडबावी-बागेचीवाडी-यशवंतनगर रस्ता प्र. जि. मा. १७७ किमी १८/९०० ते २०/३७० मध्ये सुधारणा करणे (कोंडबावी ते पाटीलवस्ती) १५०.०० लाख रु., मौजे कोंडबावी ग्रामपंचायत कार्यालय बांधणे २०.०० लाख रु., मौजे कोंडबावी येथे चाकोरे-अकलूज रस्ता लगत लालासो दांगट वस्ती ते नीरा नदी रस्ता करणे ६.०० लाख रु., मौजे कोंडबावी येथील साठे वस्ती येथे वेताळ बाबा मंदिरा शेजारी सभामंडप बांधणे १०.०० लाख रु., मौजे कोंडबावी वटफळी येथील कैलास खरात वस्ती ते मारुती माने वस्ती रस्ता डांबरीकरण करणे १०.०० लाख रु., मौजे कोंडबावी ते माने खरात पाटीलवस्ती रस्ता करणे ४७०.७५ लाख रु., मौजे कोंडबावी येथील महालक्ष्मी मंदिरा समोर ग्रा.पं. जागेत सभामंडप बांधणे ८.०० लाख रु., मौजे कोंडबावी येथील विश्वरणधैर्य सार्वजनिक वाचनालय कोंडबावी यांना ग्रंथपुस्तके व कपाट पुरवठा करणे ०.९६ लाख रु., मौजे कोंडबावी येथील घाडगे वस्ती येथे कॉन्क्रेटीकरण रोड करणे १०.०० लाख रु., मौजे कोंडबावी येथील शिवाजी वाघमोडे वटफळी येथे हायमास्ट दिवा बसवणे १.५० लाख रु., मौजे कोंडबावी येथील सुनिल मोहन मानेवस्ती, कदमवस्ती येथे हायमास्ट दिवा बसवणे १.५० लाख रु., मौजे कोंडबावी येथील तरसे वस्ती येथे हायमास्ट दिवा बसवणे १.५० लाख रु., मौजे कोंडबावी येथे स्मशानभूमी सुशोभीकरण करणे ५.०० लाख रु., NH ९६५ ते मौजे कोंडबावी रस्ता VR३३८ रस्ता करणे ७१४.६३ लाख रु., मौजे वटफळी येथील माळशिरस रोड ते वायदंडे वस्ती साठे वस्ती पांडुरंग घात वस्ती रस्ता करणे १०.०० लाख रु., मौजे गिरझणी वटफळी दिगंबर पाटील वस्ती ग्रा.मा.३३५ सा.क्र.०/०० ते २/०० रस्ता करणे ६०.०० लाख रु., मौजे वटफळी येथील ज्ञानदेव वाघ यांचे वस्तीकडे जाणारा वटफळी हद्दीतील रस्ता करणे ८.०० लाख रु., मौजे वटफळी येथील पंढरीनाथ वाघमोडे ते मारुती माने वस्ती सिमेंट रस्ता करणे १०.०० लाख रु., मौजे कोंडबावी येथे खरात डी.पी. अॅडीशनल करणे ६.९९ लाख रु., मौजे कोंडबावी येथे देविदास पाटील डी.पी. अॅडीशनल करणे ४.७२ लाख रु., मौजे वटफळी येथील अमोल वायदंडे वस्ती येथे ग्रामपंचायत जागेत स्ट्रीट लाईट बसविणे ०.७५ लाख रु.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.
What’s uup friends, howw is thee whole thing, and whast yoou wish ffor
to saay concerning this post, inn mmy view its in fact awesme
in favor of me.