मौजे मांडवे येथे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांनी केलेली विकासकामे व आणलेला निधी
मांडवे (बारामती झटका)
देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचे केंद्रातील सरकार व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या महाराष्ट्रातील महायुतीच्या सरकारने सर्वसामान्य व गोरगरीब जनतेसाठी अनेक योजना राबविलेल्या आहेत. अनेक योजना व्यक्तिगत व सार्वजनिक हिताच्या आहेत. त्यामध्ये आदिवासी समुदायांसाठी समान हक्क आणि संधी, गरिबांसाठी मूलभूत पायाभूत सुविधांची निर्मिती, महिला सक्षमीकरणाची सुनिश्चिती, पंतप्रधान उज्वला योजना, प्रधानमंत्री मुद्रा योजना, प्रधानमंत्री आवास योजना, सुकन्या समृद्धी योजना, सही पोषण देश रोशन योजना, पीएम जन आरोग्य योजना, पीएम भारतीय जन औषधी परियोजना, वंचितांसाठी सामाजिक सुरक्षा, पीएम जनधन योजना, पीएम सुरक्षा विमा योजना, पीएम जीवन ज्योती विमा योजना, अटल पेन्शन योजना, पीएम स्वनिधी योजना, शेतकरी कल्याणाची सुनिश्चिती करण्यासाठी पीएम किसान योजना, ऐतिहासिक स्थळांचे पुनर्जन करण्यासाठी महाराष्ट्र कोस्टल सर्किट, योजना स्टार्ट अप इंडिया, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, आयटी आणि ग्रीन हायड्रोजन धोरणास मान्यता, २५ लाख रोजगार निर्मितीचे वचन, २० लाख विद्यार्थ्यांना रुपये १०,००० विद्या वेतन, २ वर्षात ५ लाख कोटींचे गुंतवणूक करार, महाराष्ट्रात सहा लॉजिस्टिक्स पार्क उभारणार, वैनगंगा-नळगंगा-पैनगंगा नदी जोड प्रकल्प, ८७ हजार कोटी रुपये, ७ जिल्हे, १० लाख एकराला सिंचन लाभ, पश्चिम वाहिनी वैतरणा व उल्हास उपखोऱ्यातील अतिरिक्त ५४.७० टीएमसी पाणी मराठवाड्यात आणणार, दमणगंगा-एकदरे-गोदावरी नदीजोड प्रकल्प, ३१,५१३ एकर सिंचन लाभ, मराठवाडा वॉटर ग्रीड, कृष्णा कोयना सिंचन प्रकल्प, टेंभू धरणावरती उपसा सिंचन प्रकल्प, म्हैसाळ विस्तारित उपसा सिंचन योजना, नीरा देवधर प्रकल्प, जिरे कठापूर योजना, नार-पार-गिरणा नदीजोड प्रकल्प, नाशिक जिल्ह्यात ६२,५६२ एकराला सिंचन लाभ, जळगाव जिल्ह्यात ४२,०६७ एकराला सिंचन लाभ, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तिल्लारी प्रकल्प, १६,५०० एकराला सिंचन लाभ, मुंबई महानगर क्षेत्रासाठी टेहरजी धरण, २५ लाख लोकसंख्येला पिण्याचे पाणी मिळणार, वशिष्ठी नदीचे पाणी रायगड आणि मुंबईला आणणार, बळीराजा मोफत वीज योजना, सौर कृषी पंप योजना, मागेल त्याला सौर कृषी पंप, सौर ग्राम योजना, ग्रीन हायड्रोजन योजना, दमणगंगा-एकदरे-गोदावरी नदीजोड प्रकल्प, हिंदुह्रदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग, धर्मवीर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज कोस्टल रोड, अटल बिहारी वाजपेयी शिवडी-न्हावा शेवा अटल सेतू, पुणे, नागपूर, मुंबई मेट्रो, पुणे, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, नवी मुंबईला नवीन विमानतळे, संत तुकाराम महाराज पालखी मार्ग, संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग, महानुभव तीर्थक्षेत्र विकास, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रेरणेने झालेल्या स्वातंत्र्यलढ्याचे स्मारक, जेजुरीगड, भीमाशंकर, नीरा-नरसिंगपूर श्रीक्षेत्र परळी क्षेत्र विकास, संत जगनाडे महाराज समाधी स्थळ सुदुंबरे विकास, नागपुरात आर्ट गॅलरी, श्री संत सेवालाल महाराज स्मारक नगाराभवन पोहरादेवी, संत निवृत्तीनाथ महाराज समाधी स्थळ विकास, संत निळोबाराय महाराज समाधी मंदिर विकास, संत गाडगेबाबा समाधी स्थळ विकास ऋणमोचन, प्रज्ञाचक्षू गुलाबराव महाराज स्मारक निधी, गहिनीनाथ गड संवर्धन व विकास, संत मुक्ताई मंदिर कोथळी विकास, मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना, वयोश्री योजना, एसटी प्रवास मोफत, स्पेशल रु. १५०० वरून २१०० रु., ज्येष्ठांचे स्वतंत्र महामंडळ, ज्येष्ठांसाठी विरंगुळा केंद्र अशा अनेक योजना केंद्र व राज्य सरकार यांनी राबविलेल्या आहेत.
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांनी माळशिरस विधानसभा मतदारसंघातील सर्वसामान्य जनतेची सेवा केलेली आहे. गोरगरीब रुग्णांना मोफत ऑपरेशन करून आर्थिक अडचणीत असणाऱ्या लोकांना दिलासा देण्याचे काम केलेले आहे. जनता दरबार मधून सर्वसामान्य व गोरगरिबांच्या कुटुंबातील सदस्यच बनले होते. त्यामुळे अनेकांनी आपली व्यक्तिगत व सार्वजनिक कामे जनता दरबारामधून करून घेतलेली होती. आ. राम सातपुते सर्वसामान्य जनतेला सहज उपलब्ध होत असल्याने अनेकांच्या मनामध्ये त्यांनी घर केले आहे. कोणत्याही व्यक्तीला जात, धर्म, पक्ष, कधीही विचारलेला नाही त्यामुळे आ. राम सातपुते यांनी सर्व जाती धर्मामध्ये आपली प्रतिमा उंचावलेली आहे. सर्वसामान्य जनतेने कोणत्याही कामासाठी फोन केला की ते लगेच काम मार्गी लावत असत. त्यामुळे गोरगरिबांचा आमदार, आपला माणूस विकासाचा माणूस, अशी प्रतिमा तयार झालेली आहे.
माळशिरस विधानसभा मतदार संघामध्ये केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून कोट्यावधी रुपयांचा निधी खेचून आणून अनेक विकासकामे केलेली आहेत. त्यामध्ये मौजे मांडवे येथील बापूराव लवटे ते कण्हेर चौकी रस्ता डांबरीकरण करणे १५.०० लाख रु., मौजे मांडवे येथील सयाजीराजे सार्वजनिक वाचनालय यांना ग्रंथ पुस्तके पुरवठा करणे ०.९० लाख रु., मौजे मांडवे येथील ५० फाटा जगदाळे वस्ती येथे ग्रा. पं. जागेत हायमास्ट बसवणे १.३५ लाख रु., मौजे मांडवे येथील ५० फाटा पालवे वस्ती वाफा काळभैरवनाथ मंदिर येथे ग्रा.पं. जागेत हायमास्ट बसवणे १.३५ लाख रु., मौजे मांडवे येथील पालवे पाटील वस्ती ५१ फाटा येथील ग्रा.पं. जागेत हायमास्ट बसवणे १.३५ लाख रु., मौजे मांडवे येथील रूपनवर वस्ती येथे ५१ फाटा येथे हायमास्ट दिवा बसवणे १.३५ लाख रु., मौजे मांडवे येथील कॅनॉल नजीक काळे वस्ती येथे हायमास्ट बसवणे १.३५ लाख रु., मौजे मांडवे येथील राष्ट्रीय महामार्ग ते रत्नत्रय इंग्लिश स्कूल रस्ता करणे ३.०० लाख रु., मौजे मांडवे येथे बंदुके वस्ती येथे ग्रा.पं. जागेत हायमास्ट दिवा बसवणे १.३५ लाख रु., मौजे मांडवे येथील तळ्यातील गणपती शेजारी ग्रा.पं. जागेत हायमास्ट दिवा बसवणे १.३५ लाख रु., मौजे मांडवे येथे बापूराव लवटेवस्ती येथे ग्रा.पं. जागेत हायमास्ट दिवा बसवणे १.३५ लाख रु., मौजे मांडवे येथील चांदणी चौक केंगार हॉस्पिटल शेजारी ग्रा. पं. जागेत हायमास्ट दिवा बसवणे १.३५ लाख रु., मौजे मांडवे येथील नलगाई वस्ती महालक्ष्मी मंदिर येथे ग्रा. पं. जागेत हायमास्ट दिवा बसवणे १.३५ लाख रु., मौजे मांडवे येथील जुने गावठाण दलितवस्ती येथे ग्रा.पं. जागेत हायमास्ट दिवा बसवणे १.३५ लाख रु., मौजे मांडवे येथील श्रीराम मंदिरासमोर हायमास्ट दिवा बसवणे १.३५ लाख रु., मौजे मांडवे येथील श्री क्षेत्र मारुती (हनुमान) मंदिर मांडवे येथे भक्त निवास बांधणे ५.०० लाख रु., मौजे मांडवे येथील श्री मारुती मंदिर अपूर्ण भक्त निवास बांधणे ३.०० लाख रु., मौजे मांडवे येथे लक्ष्मीनगर शाळा ते कण्हेर गिरवी शिव रस्ता करणे १०.०० लाख रु., मौजे मांडवे येथे लोहारपट्टा गावठाण EXPRESS फिडर AB केबल LT लाईन करणे ५.३४ लाख रु., मौजे मांडवे येथील मांडवे गावाजवळील रस्ता सुधारणा करणे १५.०० लाख रु., मौजे मांडवे येथे लोहार पट्टा वस्तीत रस्ता कॉन्क्रीटीकरण करणे ९.०० लाख रु., मौजे मांडवे येथील रूपनवर वस्ती ते गेजगेवस्ती अंतर्गत रस्ता करणे ४.०० लाख रु., मौजे मांडवे येथील स्मशानभूमीत पेव्हर ब्लॉक बसवणे ५.०० लाख रु., मौजे मांडवे येथे प्र.रा.मा. १५ पासून मांडवे-कण्हेर-माणकी-जळभावी रा. मा. १४४ ला मिळणारा रस्ता सुधारणा करणे ३०.०० लाख रु., मौजे मांडवे येथील प्रा.रा. मां. १५ ते पालवे वस्ती रस्ता (मांडवे येथील ५१ फाटा सदाशिवनगर) ग्रा. मा. ६२९ मध्ये सुधारणा करणे १०.०० लाख रु ., मौजे मांडवे येथील गावठाण ओढ्यालगत स्मशानभूमीत हायमास्ट दिवा बसवणे १.५० लाख रु., मौजे मांडवे येथील अंबिका मंदिर (टोलनाका) येथे हायमास्ट दिवा बसवणे १.५० लाख रु., मौजे मांडवे येथील हायस्कूल नजीक करल वस्ती येथे हायमास्ट दिवा बसवणे १.५० लाख रु., मौजे मांडवे येथील ५० फाटा कब्बडी मैदान येथे हायमास्ट दिवा बसवणे १.५० लाख रु., मौजे मांडवे येथील शिवाजी गायकवाड गणपती मंदिराजवळ हायमास्ट दिवा बसवणे १.५० लाख रु., मौजे मांडवे येथील दामोदर पालवे वस्ती येथे हायमास्ट दिवा बसवणे १.५० लाख रु., मौजे मांडवे येथील काळे भोंडवेवस्ती येथे हायमास्ट दिवा बसवणे १.५० लाख रु., मौजे मांडवे येथील जि. प. शाळा पाठकवस्ती येथे हायमास्ट दिवा बसवणे १.५० लाख रु., महाड-पंढरपूर रस्ता ते मांडवे-गिरवी रस्ता प्र. जि. मा. २०१ कि. मी. १/५०० ते २/०० मध्ये काँक्रीट रस्ता करणे १५०.०० लाख रु., प्र.रा.मा. १५ पालवे मळा ते कॅनॉल रस्ता ग्रा.मा. ४९६ सा.क्र. ०/० ते३/० मध्ये सुधारणा करणे १५०,०० लाख रु., मौजे मांडवे येथील ढोबळे वस्ती येथे सभामंडप बांधणे १०.०० लाख रु., रा.मा. ९६५ (५० फाटा) मांडवे रस्ता करणे ३९१.२१ लाख रु., मौजे मांडवे ५० फाटा येथे पै. हनुमंत शेंडगे वस्ती येथे व्यायाम शाळा बांधणे ९.९५ लाख रु., मौजे मांडवे येथील नाथ मंदिर पेथे सभामंडप बांधणे ९.९९ लाख रु., मौजे मांडवे येथील सयाजीराजे सार्वजनिक वाचनालय यांना ग्रंथ पुस्तके व कपाट पुरवठा करणे ०.९६ लाख रु., मौजे मांडवे येथील बंदुकेवस्ती महालक्ष्मी मंदिरा शेजारी सभामंडप बांधणे १०.०० लाख रु., मौजे मांडवे येथे दोशी शेत ते रत्नत्रय स्कुल पर्यंत रस्ता करणे १०.०० लाख रु., मांडवे-कन्हेर-मांडकी-जळभावी रा.मा. १४४ ला मिळणारा रस्ता प्र. जि. मा. २१४ कि.मी. ०/००० ते ६/०० ५००.०० लाख रु., महाड-पंढरपुर रस्ता ते मांडवे-गिरवी-सोनमळा रस्ता प्रजिमा २०१ कि. मी. ६/०० ते ८/०० व १०/०० ते ११/०० मध्ये सुधारणा करणे २५०.०० लाख रु., मांडवे ते जगतापवस्ती ग्रा. १६६ कि. मी. ०/०० ते ३/०० मध्ये सुधारणा करणे १८०.०० लाख रु., मांडवे ते सालगुडेवस्ती ते प्रा. ६२ प्रा. १६७ किमी ०/०० ते १/५०० मध्ये सुधारणा करणे ९०.०० लाख रु., रामा. १४४ ते टेळेवस्ती ग्रा. ५७ किमी ०/०० ते २/०० मध्ये सुधारणा करणे १२०.०० लाख रु., मौजे मांडवे येथील कोळेकर वस्ती येथे सभामंडप बांधणे १०.०० लाख रु., मौजे मांडवे येथे ग्रामपंचायत समोर नाथ मंदिर परिसरात पेव्हर ब्लॉक बसविणे १०.०० लाख रु.,. मौजे मांडवे येथे ५० फाटा येथे हायमास्ट दिवा बसवणे १.५० लाख रु., मौजे मांडवे पेथील सिद्धनाथमंदिर येथे हायमास्ट दिवा बसवणे १.५० लाख रु., मौजे मांडवे येथील शिवाजी गायकवाड वस्ती येथे हायमास्ट दिवा बसवणे १.५० लाख रु., मौजे मांडवे येथील नंदू जगदाळे वस्ती येथे हायमास्ट दिवा बसवणे १.५० लाख रु., मौजे मांडवे येथील ताटेवस्ती येथे हायमास्ट दिवा बसवणे १.५० लाख रु., मौजे मांडवे येथील ग्रा. मा.११ ते मांडवे पाठकवस्ती रस्ता ग्रा.मा. ५९ सा.क्र. ००/०० ते २/०० मध्ये सुधारणा करणे १०.०० लाख रु., मौजे मांडवे येथील पाठकवस्ती जि. प. शाळा एक वर्गखोली बांधकाम करणे ११.१० लाख रु., मौजे मांडवे (लक्ष्मीनगर) (काळेवस्ती) नवीन अँडीशनल ६३ के. व्ही. ए. चा डी. पी. हा श्री. संजय राघू काळे यांच्या गट नं. ३२५ मध्ये करणे ४.८३० लाख रु., मौजे मांडवे येथील शामराव राऊत वस्ती येथे येथे ग्रामपंचायत जागेत स्ट्रीट लाईट बसविणे ०.७५ लाख रु., मौजे मांडवे येथील माने यांचे घराशेजारी ग्रामपंचायत जागेत स्ट्रीट लाईट बसविणे ०.७५ लाख रु., मौजे मांडवे येथील सुभाष कोळेकर वस्ती येथे ग्रामपंचायत जागेत सभामंडप बांधणे १०.०० लाख रु., मौजे मांडवे येथील कदम वस्ती (ताटे वस्ती) येथे ग्रामपंचायत जागेत स्ट्रीट लाईट बसविणे ०.७५ लाख रु.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.