ताज्या बातम्याराजकारण

मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या निर्णयाचे कार्यकर्ते गुढी उभा करून स्वागत करतील….

अकलूज (बारामती झटका)

महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री व भाजपचे नेते देवेंद्रजी फडणवीस व महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री तथा भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी भारतीय जनता पक्षाच्या हिताचा निर्णय घेतल्यानंतर भारतीय जनता पक्षाचे तळागाळातील व सर्वसामान्य कार्यकर्ते स्वतःच्या घरावर व शाखेच्या बोर्डावर गुढी उभा करून निर्णयाचे स्वागत करतील, अशी निष्ठावान कार्यकर्त्यांमध्ये चर्चा सुरू आहे.

लवकरच सविस्तर बातमी गुढी उभारल्यानंतर वाचकांसाठी देण्यात येईल तोपर्यंत वेट अँड वॉच….

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Back to top button
06:45