नातेपुते येथे सिद्धिविनायक डेव्हलपर्स गुढीपाडव्यानिमित्त ग्राहकांसाठी घेऊन येत आहे ड्रीम प्रोजेक्ट

नातेपुते (बारामती झटका)
नातेपुते ता. माळशिरस येथे शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी खास गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर सिद्धिविनायक डेव्हलपर्स अंतर्गत तुळजाई सिटी ड्रीम प्रोजेक्ट स्वप्नातील घर उभा करणाऱ्यांसाठी घेऊन येत आहे सुवर्णसंधी….
नातेपुते शहरांमध्ये गट नं. १०/१/२ मध्ये बिनशेती प्लॉटिंग १.५/२ गुंठ्यामध्ये सर्व सुविधांसह राहण्यायोग्य बंगलो फ्लॅट आहेत. यामध्ये सुरुवातीच्या ग्राहकांना खास ऑफर देखील देण्यात येणार आहे. याची खास वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे –
कलेक्टर NA सह क्लिअर टायटल राहण्यायोग्य तसेच गुंतवणुकी वरती उत्तम परतावा देणारी प्रॉपर्टी
प्रशस्त अंतर्गत ३० फुटी रस्ता
रस्त्याच्या बाजूला स्ट्रीट लाईट
भरपूर पाण्याची सोय
रस्त्याच्या दोन्ही बाजूला सिमेंट बेंचेस
स्वतंत्र ७/१२ उतारा
प्रत्येक प्लॉटला डी मार्केशन
संपूर्ण क्षेत्राला लोखंडी जाळीचे कंपाऊंड
अंतर्गत अंडरग्राउंड ड्रेनेज सुविधा
रस्त्याच्या दोन्ही बाजूला सुशोभित झाडे
प्रशस्त अशी तुळजाई सिटी या नावाने कमान.

तसेच या प्रोजेक्टच्या फक्त दोन मिनिट अंतरावरती नातेपुते पोलीस स्टेशन, गावचा बाजार, शंभू महादेव मंदिर, तुळजाभवानी मंदिर, पुणे-पंढरपूर रोड, एसटी स्टँड, शाळा व हॉस्पिटल आहेत.
याविषयीच्या अधिक माहितीसाठी सचिन (तात्यासाहेब) देशमुख ९९६००४०८००, विठ्ठल (दादा) ठोंबरे ९९६००८५४०२ अजित (सर) बाविस्कर ८४११९२७७७७ यांच्याशी संपर्क साधावा. आपल्या घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आजच संपर्क साधा आणि आपल्या हक्काच्या घरात राहायला जा…
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.