निंभोरे येथे ह.भ.प. नेहाताई भोसले साळेकर यांच्या सुश्राव्य कीर्तनाचे आयोजन
![](https://baramatizatka.com/wp-content/uploads/2024/07/WhatsApp-Image-2024-07-04-at-12.20.22_524d8a75.jpg)
कै. विजय सांगडे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त कीर्तन, पुष्पवृष्टी, आरती व महाप्रसादाचे आयोजन
निंभोरे (बारामती झटका)
निंभोरे ता. करमाळा, येथे कैलासवासी विजय युवराज सांगडे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त बुधवार दि. १०/७/२०२४ रोजी कीर्तन, पुष्पवृष्टी, आरती व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. कै. विजय सांगडे यांच्या प्रथम पुण्यस्मरणनिमित्त ह. भ. प. नेहाताई भोसले साळेकर यांच्या सुश्राव्य कीर्तनाचे आयोजन बुधवार दि. १०/७/२०२४ रोजी सकाळी १० वा. करण्यात आले आहे.
![](https://baramatizatka.com/wp-content/uploads/2024/07/WhatsApp-Image-2024-07-04-at-12.21.13_608ab3db.jpg)
![](https://baramatizatka.com/wp-content/uploads/2024/07/WhatsApp-Image-2024-07-03-at-12.20.07_845d6aa6-1024x768.jpg)
तरी या प्रथम पुण्यस्मरण कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन समस्त सांगडे परिवार, निंभोरे यांच्या वतीने करण्यात आले आहे.
तरी नजरचुकीने आमंत्रण निमंत्रण द्यायचे राहून गेले असल्यास हेच आमंत्रण समजून पुण्यस्मरण कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन सांगडे परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.
![](https://baramatizatka.com/wp-content/uploads/2024/07/15311-683x1024.jpg)
![](https://baramatizatka.com/wp-content/uploads/2024/06/Screenshot_2024_0619_223103.png)
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.