क्रीडाताज्या बातम्यासामाजिक

पै. आदित्य जाधव याचा जनसेवा संघटनेकडून सत्कार

अकलूज (बारामती झटका)

अकलूज, ता. माळशिरस येथील मल्ल पै. आदित्य भागवत सरवदे आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुल पुणे अर्जुनवीर काका साहेब पवार यांचा शिष्य याने बँकाॅक थायलंड येथे झालेल्या इंटरनॅशनल कुस्ती स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल महाराष्ट्र राज्य जनसेवा संघटनेच्या वतीने सन्मान करण्यात आला.

यावेळी महाराष्ट्र राज्य जनसेवा संघटनेचे युवक प्रदेशाध्यक्ष अण्णासाहेब शिंदे, सवतगावचे माजी सरपंच धनाजी जाधव, बबन काटकर, संजय दुणागे आदी मान्यवर उपस्थित होते.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Back to top button
marsbahis hacklink market casibom