प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यासह खाजगी इसम तीन लाख रुपये लाचेच्या सापळ्यात अँटी करप्शन जाळ्यात…
जळगाव (बारामती झटका)
जळगाव येथे प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यासह खाजगी इसम तीन लाख रुपये लाच घेताना अँटी करप्शन जाळ्यात अडकला आहे. सापळा अधिकारी अमोल धस पोलीस निरीक्षक, ला. प्र. वि. छत्रपती संभाजीनगर आणि सापळा सहाय्यक अधिकारी सुरेश नाईकनवरे पोलीस उप अधीक्षक ला. प्र. वि. छत्रपती संभाजी नगर यांच्या मार्गदर्शनाखाली पो. हेकॉ. अशोक नागरगोजे, युवराज हिवाळे, पोअंम. विलास चव्हाण, सचिन बारसे, सी. एन. बागुल ला. प्र. वि.छत्रपती संभाजीनगर या सापळा पथकाने ही यशस्वी कामगिरी केली आहे.
▶️ युनिट – छत्रपती संभाजीनगर
▶️ तक्रारदार – पुरुष, वय – 55 वर्ष, ता. जि. जळगाव.
▶️ आलोसे – दीपक अण्णा पाटील, वय 56 वर्ष, व्यवसाय – नोकरी, प्रादेशिक परिवहन अधिकारी, ता. जि. जळगाव
2) भिकन मुकुंद भावे वय, 52 वर्ष, खाजगी इसम, रा. आदर्श नगर प्लॉट ,नं 98 ,जळगाव
➡️लाच मागणी दिनांक – 04/12/2024
▶️ लाच स्वीकृती दिनांक: – 05/12/2024
▶️ लाच मागणी – 3,00,000/-₹. (तीन लाख रुपये)
➡️ लाच स्विकारली – 3,00,000 /-₹. (तीन लाख रुपये )
ठिकाण – मेहरून तलाव जवळ, फ्लॅट न. 3, 10 लेक होम अपार्टमेंट, जळगाव
तक्रारदार यांची सीमा तपासणी नाका नवापूर येथे नोव्हेंबर 2024 या महिन्यात नियुक्ती दिल्याचा मोबदला म्हणून ₹. 3,00,000/- (तीन लाख रुपये) लाचेची मागणी करून, आलोसे यांनी लाच देण्यास प्रोत्साहन देऊन खाजगी इसम मार्फत पंच साक्षीदारासमक्ष लाच स्वीकारली असता खाजगी इसम व आलोसे यांना ताब्यात घेण्यात आले असून पो. स्टे. एम. आय. डी. सी. जळगाव येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
▶️ सापळा अधिकारी-
अमोल धस पोलीस निरीक्षक, ला.प्र.वि. छत्रपती संभाजीनगर
मोब 9823391766
▶️सापळा सहाय्यक अधिकारी-सुरेश नाईकनवरे पोलीस उप अधीक्षक ला. प्र. वि छत्रपती संभाजी नगर
➡️सापळा पथक – पो हेकॉ अशोक नागरगोजे, युवराज हिवाळे,पोअंम , विलास चव्हाण सचिन बारसे, सी एन बागुल ला. प्र. वि.छत्रपती संभाजीनगर
जिल्ह्यातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी, कर्मचारी यांनी किंवा त्यांचे वतीने खाजगी इसम कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी कायदेशीर फी व्यतिरिक्त अन्य लाचेची मागणी करीत असल्यास तात्काळ आमच्याशी संपर्क साधावा.
भ्रष्टाचारासंबंधित काही तक्रार असल्यास
टोल फ्री क्र – 1064
पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि. छत्रपती संभाजीनगर – 9923023361, पोलीस उप अधीक्षक सुरेश नाईकनवरे
मो. 9923247986 या नंबरवर संपर्क साधावा.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.
gluco6 reviews : https://gluco6reviews.usaloves.com/
gluco6 reviews : https://gluco6reviews.usaloves.com/
gluco6 reviews : https://gluco6reviews.usaloves.com/
gluco6 reviews : https://gluco6reviews.usaloves.com/
gluco6 reviews : https://gluco6reviews.usaloves.com/
gluco6 reviews : https://gluco6reviews.usaloves.com/
gluco6 reviews : https://gluco6reviews.usaloves.com/
Blue Techker Pretty! This has been a really wonderful post. Many thanks for providing these details.