पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर मध्यवर्ती जयंती उत्सव माळीनगर येथे होणार…

पारंपारिक गजी ढोल कार्यक्रम व पत्रकार बांधवांचा पुरस्कार वितरण सोहळा संपन्न होणार…
माळीनगर (बारामती झटका)
पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीचा कार्यक्रम पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर मध्यवर्ती जयंती समारंभ, माळीनगर यांच्यावतीने सोमवार दि. ३/६/२०२४ रोजी सायं. ६ वा. माळीनगर पेट्रोल पंपासमोर, सौभाग्य मंगल कार्यालयाशेजारी, माळीनगर, ता. माळशिरस येथे संपन्न होणार आहे. सदरचा कार्यक्रम माजी आमदार रामहरी रूपनवर यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न होणार आहे.
सदर कार्यक्रमाचे उद्घाटन विधानसभेचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या शुभहस्ते होणार आहे. तर यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक उत्तमराव जानकर हे असणार आहेत. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून दि. सासवड माळी शुगर कारखाना लिमिटेड माळीनगर चे चेअरमन रंजनभाऊ गिरमे, पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विश्वासराव देवकाते, दि सासवड माळी शुगर कारखाना लिमिटेड माळीनगर चे मॅनेजिंग डायरेक्टर सतीश आप्पा गिरमे, होलटाइम डायरेक्टर परेश राऊत, आरपीआयचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष नंदकुमार केंगार, माळशिरस नगरपंचायतीचे माजी नगराध्यक्ष डॉ. आप्पासाहेब देशमुख, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख नामदेव नाना वाघमारे, माळशिरस पंचायत समितीचे माजी सदस्य गौतमाबा माने, इंदापूर पंचायत समितीचे माजी सदस्य प्रदीप मामा जगदाळे, सोलापूर जिल्हा नियोजन समितीचे सदस्य पांडुरंग वाघमोडे, इंदापूरचे धनगर समाजाचे नेते शशिकांत तरंगे, माळशिरस पंचायत समितीचे माजी सभापती किशोर सुळ, राष्ट्रवादीचे नेते तुकाराम भाऊ देशमुख आदी मान्यवर असणार आहेत.

यावेळी प्रमुख उपस्थितीत सुभाष अण्णा पाटील माजी जिल्हा परिषद सदस्य, शिरीष फडे सचिव काँग्रेस कमिटी सोलापूर, अशोक दादा गायकवाड उपाध्यक्ष राष्ट्रवादी सामाजिक न्याय महाराष्ट्र, मच्छिंद्र आबा ठवरे माजी सभापती माळशिरस, सोमनाथ वाघमोडे अध्यक्ष रेल्वे संघर्ष समिती, गणेश इंगळे जिल्हाध्यक्ष युवा सेना सोलापूर, बाळासाहेब धाईंजे माजी जिल्हा परिषद सदस्य, किरण साठे पक्षप्रमुख म. वि. शिवसेना, माणिक वाघमोडे तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी शरद पवार गट, आप्पासाहेब कोकरे अध्यक्ष अहिल्यादेवी प्रतिष्ठान पणदरे, सौ. अनुपमा एकतपुरे सरपंच माळीनगर, बाबासाहेब माने पाटील राष्ट्रवादी तालुका युवक अध्यक्ष, अण्णासाहेब शिंदे उपाध्यक्ष काँग्रेस कमिटी सोलापूर, शिवाजीराव देशमुख नगराध्यक्ष महाराष्ट्र युवक आघाडी महाराष्ट्र, किरण धाईंजे उपाध्यक्ष युवक आघाडी महाराष्ट्र, साजिद भाई सय्यद सरचिटणीस राष्ट्रवादी सोलापूर जिल्हा, विकास धाईंजे नेते राष्ट्रवादी माळशिरस, अजय सकट माजी पंचायत समिती सदस्य, बाळासाहेब काकडे ज्येष्ठ नेते तांबवे, अतुल कांबळे उपसरपंच, अभिमान जगताप माजी सरपंच माळीनगर, डॉ. असलम शेख, महादेव अण्णा एकतपुरे व्हा. चेअरमन महात्मा फुले पतसंस्था, शिवदास खताळ, पृथ्वीराज भोंगळे संचालक दि सासवड माळी एज्युकेशन सोसायटी, अनिल लोंढे सामाजिक नेते, अजित बोरकर तालुका अध्यक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटना, प्रतापसिंह पालवे चेअरमन खरेदी विक्री संघ, मिलिंद सरतापे तालुका अध्यक्ष आरपीआय, रजनीश बनसोडे सरपंच वेळापूर ग्रामपंचायत, वीरेंद्र अण्णा वाघमारे संघटक शिवसेना माळशिरस, डॉ. विजय कोकाटे, जब्बार तांबोळी अध्यक्ष मुस्लिम संघटना, लक्ष्मण डोईफोडे ग्रामपंचायत सदस्य, निलेश एकतपुरे माजी ग्रामपंचायत सदस्य माळीनगर, संग्राम भोसले माजी उपसरपंच, अशोक देशमुख उपजिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोलापूर, नाथा आबा रुपनवर, नाना बंडगर माजी उपसरपंच, अमोल ताम्हाणे उपाध्यक्ष काँग्रेस कमिटी, आबासाहेब कळसाईत अध्यक्ष विश्वकर्मा युवक संघटना, रणजीत वाघमोडे सरपंच ग्रामपंचायत गोंदी, डॉ. सत्यजित गिरमे, अंकुश फुले माजी ग्रामपंचायत सदस्य माळीनगर, माऊली मदने गणेशगाव सामाजिक युवक नेते, भीमराव चंदनशिवे माजी ग्रामपंचायत सदस्य, विनोद भैय्या बेंद्रे, संजय हेगडे युवा नेते, विठ्ठल जाधव अध्यक्ष मराठा सेवा संघ माळीनगर, परमेश्वर मदने, राहुल ढेरे कार्याध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस माळशिरस, मच्छिंद्र हजारे ग्रामपंचायत सदस्य माळीनगर, अमोल शेंडगे, प्रवीण खांडेकर, संदीप लवटे, सुनील सुळ चेअरमन कामगार सोसायटी, विकास कोळेकर युवा नेते, रिंकू राऊत अध्यक्ष व्यापारी सोसायटी, दर्शन सुरवसे तालुकाध्यक्ष वंचित आघाडी, महेश बेंद्रे माजी उपसरपंच, सुरेश भाऊ गंभीरे अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, तात्यासाहेब कोळेकर माजी सरपंच, ऋषिकेश बेंद्रे, ॲड. रमेश पोटे, नागा शिंदे, दादाराजे घाडगे, चंद्रकांत काळे युवा नेते माळीनगर, सचिन कोळेकर, गजेंद्र म्हसवडे कामगार युनियन, सुनील जगताप सरपंच लुमेवाडी, प्रेम बंडगर, गणेश माने सामाजिक कार्यकर्ते, सुरज लवटे, हनुमंत रुपनवर, श्रीमंत शेंडगे, धनेश डांगे, रविराज शेंडगे, ऋषिकेश होनमाने, राहुल लवटे, नाना साळुंखे, सुरज लवटे आदी असणार आहेत.
सदर कार्यक्रमाचे मुख्य आयोजक सोमनाथ अंकुश हुलगे जिल्हाध्यक्ष सकल धनगर मल्हार सेना सोलापूर हे आहेत. तर या कार्यक्रमाचे संयोजक पुण्यश्लोक अहिल्यादेवी मध्यवर्ती जयंती समारंभ समिती, फुले-शाहू-आंबेडकर मध्यवर्ती जयंती समारंभ समिती माळीनगर, पी. बी. ग्रुप माळीनगर, शिवसेना शहर शाखा माळीनगर, सकल मराठा सेवा संघ माळीनगर, अखिल भारतीय होलार समाज संघटना माळीनगर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव माळीनगर यांच्या वतीने करण्यात येणार आहे. तसेच यावेळी पारंपारिक गजी ढोल कार्यक्रम व पत्रकार बांधवांचा पुरस्कार वितरण सोहळा संपन्न होणार आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.