राष्ट्रीय समाज पक्षाची मोहोळ येथे तालुका व शहर बुथ प्रमुखांची बैठक संपन्न.

पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष व सोलापूर जिल्हा प्रभारी ॲड. संजय माने पाटील, पश्चिम महाराष्ट्र विद्यार्थी आघाडी अध्यक्ष पंकज देवकते यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत संपन्न
मोहोळ (बारामती झटका)
राष्ट्रीय समाज पक्ष मोहोळ तालुका व शहर बुथ प्रमुखाची मीटिंग संपन्न झाली.
यावेळी पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष व सोलापूर जिल्हा प्रभारी ॲड. संजय माने पाटील, पश्चिम महाराष्ट्र विद्यार्थी आघाडी अध्यक्ष पंकज देवकते, यांच्यासह सोलापूर जिल्हा अध्यक्ष अशोक ढोने, सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष परमेश्वर पुजारी, मोहोळ तालुकाध्यक्ष अनिल महाळनोर, शहर अध्यक्ष बंडू देवकते, संपर्क प्रमुख राम लांडगे, तालुका उपाध्यक्ष बाबुराव वाघमोडे, युवा शहर अध्यक्ष संजय गाढवे, अनुसूचित तालुका उपाध्यक्ष रेवन गजगाटे, तालुका उपाध्यक्ष समाधान वाघमोडे, रासप नेते नवनाथ लेंगरे, रासप नेते नागेश हजारे, रासप नेते भुजंग मळगे, रासप नेते अभिमान काळे, सुनिल मोरे, शिवाजी आनुसे, सरसु गाढवे, राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते अन्य कार्यकर्त उपस्थित होते.


नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९७६६७०३५१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.